Перейти к содержимому

सोलार पॅनेल नव्हे, देशात अक्षय ऊर्जा निर्मितीवर मर्यादा घालतायत या गोष्टी | सोपी गोष्ट BBC Marathi

BBC News Marathi

0:00 / 0:00

सोलार पॅनेल नव्हे, देशात अक्षय ऊर्जा निर्मितीवर मर्यादा घालतायत या गोष्टी | सोपी गोष्ट BBC Marathi

96 265 просмотров · 1 день назад
BBC News Marathi
3,5 млн подписчиков
96 265 просмотров · 1 день назад
गेल्या दशकभरात देशाच्या एकूण वीज निर्मितीत जीवाश्म इंधनाशिवाय तयार होणाऱ्या विजेचा वाढता वाटा, त्याचा थक्क करणारा विकास यातून दिसून येतो. जुलै 2025मध्ये सौर, पवन, जल आणि अणुउर्जेपासून तयार झालेली एकूण वीज देशाच्या सर्वाधिक वीज मागणीच्या अर्ध्यापेक्षा जास्त झाली होती. पण तुम्हाला माहितीये, यातून तयार होणारी बरीच वीज वायाही जातेय. पण का? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये. वार्तांकन - निखिल इनामदार लेखन-निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8... पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi