Перейти к содержимому

🌺 राजबंदर गावातील गौरी गणपतीचा जल्लोष… भक्ती, आनंद आणि परंपरेचा सुंदर संगम! 🙏❤️🪔

Karanvlogs_1803

0:00 / 0:00

🌺 राजबंदर गावातील गौरी गणपतीचा जल्लोष… भक्ती, आनंद आणि परंपरेचा सुंदर संगम! 🙏❤️🪔

1 370 просмотров · 9 дней назад
Karanvlogs_1803
595 подписчиков
1 370 просмотров · 9 дней назад
🙏 गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🙏 . राजबंदर गावातील गौरी गणपती सणाचा सुंदर आणि आनंदमय सोहळा या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. 🌺🎉 गौरी-गणपतीची सजावट, पूजा-अर्चा, भक्तीमय वातावरण, महिलांचा उत्साह, पारंपरिक पोशाख, आरती, प्रसाद आणि गावातील सर्वांचा एकत्रित आनंद — या सगळ्या सुंदर आठवणी आम्ही या व्हिडिओमध्ये टिपल्या आहेत. ❤️ राजबंदर गावची परंपरा, संस्कृती आणि गौरी गणपतीच्या उत्सवातील धमाल तुम्हाला नक्की आवडेल. 🥁🌸 व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Share ↗️ | Comment 💬 | Subscribe 🔔 नक्की करा. 🙏 गणपती बाप्पा मोरया! 🌺 गौरी माता की जय! 🌺 . . #राजबंदर #गौरीगंपाती #गणपतीबाप्पामोरया #गौरीगणपतीसण #गणेशोत्सव #Rajbandar #GauriGanpati #GanpatiBappaMorya #Marathivlog #Ganeshotsav #ganeshchaturthi #gauri #viralvideo #viral #trending #youtube