Перейти к содержимому

Kalyan Durgadi Jatra Food Tour! एकाच रात्रीत खाल्ले जत्रेतले सगळे पदार्थ 😋🔥

Travel with Dnyanu

0:00 / 0:00

Kalyan Durgadi Jatra Food Tour! एकाच रात्रीत खाल्ले जत्रेतले सगळे पदार्थ 😋🔥

10 037 просмотров · 10 дн. назад
Travel with Dnyanu
957 подписчиков
10 037 просмотров · 10 дн. назад
नमस्कार मित्रांनो! 👋 आजच्या व्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला घेऊन गेलो आहोत कल्याणच्या ऐतिहासिक आणि भव्य किल्ले दुर्गाडी येथील नवरात्री जत्रेमध्ये (Durgadi Killa Jatra 2026). 🎡✨ पण हा साधासुधा जत्रेचा व्लॉग नाहीये! कारण या जत्रेत आम्ही 'ए टू झेड' फूड टेस्टिंग केली आहे. पाणीपुरी, गरमागरम पिझ्झा आणि पोटॅटो ट्विस्टर, चटपटीत चाट, चायनीज आणि गोड मलाई कुल्फी... जत्रेत मिळणारे जवळपास सर्वच प्रकारचे स्ट्रीट फूड आम्ही ट्राय केले! 😋 सचोटीने दिलेला फूड रिव्ह्यू आणि जत्रेतली धमाल पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा! जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर: 👍 LIKE करा ➡️ SHARE करा 🔴 SUBSCRIBE करायला विसरू नका! 📍 Location: किल्ले दुर्गाडी, कल्याण (पश्चिम), महाराष्ट्र. ⏱️ Best Time to Visit: संध्याकाळी ६ नंतर (रोषणाई आणि खाण्याची खरी मजा घेण्यासाठी) #DurgadiKillaJatra #KalyanMela #FoodVlogMarathi #StreetFoodSafari #KalyanFoodie #NavratriMela #MarathiVlogger #DurgadiFort Music 🎶 credits Music: We Go (Remix) Musician: NaOH Music: Slow Down Musician: FL-China xq Music: Rhythms of the Journey Musician: VN VideoEditor Music: Neon Drive Musician: VN VideoEditor Music: Breezy Strums Musician: VN VideoEditor VN