घट विसर्जन कोणत्या माळेला करावे?योग्य पद्धत!घट हलवण्यापूर्वी टाका हा पदार्थ;घटावरचा नारळ काय करावा?
Delhikar Marathi - दिल्लीकर मराठी
0:00 / 0:00
घट विसर्जन कोणत्या माळेला करावे?योग्य पद्धत!घट हलवण्यापूर्वी टाका हा पदार्थ;घटावरचा नारळ काय करावा?
33 483 просмотра · 1 дн. назад
Delhikar Marathi - दिल्लीकर मराठी
730 тыс. подписчиков
33 483 просмотра · 1 дн. назад
घट विसर्जन कोणत्या माळेला करावे?योग्य पद्धत!घट हलवण्यापूर्वी टाका हा पदार्थ;घटावरचा नारळ काय करावा?
@DelhikarMarathi
घट विसर्जन कधी व कसे करावे? २०२६ | आठवी माळ, उपवास कधी सोडायचा? अखंड दिवा, देवीची तळी
ghat kadhi halwawa
घट कोणत्या दिशेने हलवायचा?
घटाचं साहित्य काय करावं?
जय माता दी! 🙏 नमस्कार मंडळी, दिल्लीकर मराठी या आपल्या चॅनेलवर आपले मनःपूर्वक स्वागत आहे.
नवरात्रीची आठवी माळ म्हणजे महाष्टमी नेमकी कधी आहे? महानवमी कधी आहे? बसता-उठता उपवास आणि नऊ दिवसांचे उपवास कधी सोडायचे? घट विसर्जन किंवा घट उठवण्याची योग्य पद्धत कोणती? अशा अनेक प्रश्नांची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया.
🌺 या व्हिडिओमध्ये जाणून घ्या:
🔸 महाष्टमी आणि महानवमी २०२६ तारीख 🔸 आठवी माळ आणि नववी माळ नेमकी कधी? 🔸 बसता-उठता उपवास कधी सोडायचा? 🔸 नऊ दिवसांच्या उपवासाचे पारणे कधी करायचे? 🔸 घट विसर्जन कधी व कसे करावे? 🔸 घट हलवण्यापूर्वी देवीची तळी भरावी की नंतर? 🔸 घटावरच्या नारळाचे काय करावे? 🔸 घटाजवळ उगवलेल्या धान्याचे काय करावे? 🔸 अखंड दिव्यातील तेल आणि वात यांचे काय करावे? 🔸 पुरणाचे दिवे किती बनवावेत आणि आरतीनंतर त्यांचे काय करावे? 🔸 वापरलेले पूजेचे साहित्य आणि निर्माल्याची व्यवस्था कशी करावी? 🔸 कडकणी कधी बांधावी आणि नवरात्री संपल्यानंतर तिचे काय करावे? 🔸 नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी देवघरातील पूजा आणि कुळाचार कसा करावा?
मंडळी, प्रत्येक घरातील कुळाचार आणि धार्मिक परंपरा वेगवेगळ्या असतात. त्यामुळे आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनानुसार आणि स्थानिक पंचांगानुसार विधी करा.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या कुटुंबीयांसोबत शेअर करा आणि अशाच धार्मिक माहितीसाठी दिल्लीकर मराठी चॅनेलला सबस्क्राइब करा.
🙏 जय माता दी! देवी दुर्गेची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो.
#घटविसर्जन #महाष्टमी२०२६ #महानवमी२०२६ #नवरात्री२०२६ #दिल्लीकरमराठी
घट विसर्जन, घट विसर्जन २०२६, घट कधी हलवायचा, घट कसा हलवायचा, घट उठवण्याची पद्धत, नवरात्री २०२६, महाष्टमी २०२६, महानवमी २०२६, आठवी माळ २०२६, नववी माळ २०२६, नवरात्री उपवास कधी सोडायचा, नऊ दिवसांचे उपवास, बसता उठता उपवास, उपवासाचे पारणे, अखंड दिवा, अखंड दिव्याचे काय करावे, देवीची तळी, तळी कशी भरावी, पुरणाचे दिवे, पुरणाचे दिवे किती करावेत, घटावरील नारळ, घटातील धान्य, नवरात्री पूजा विधी, नवरात्री कुळाचार, नवरात्री समाप्ती विधी, नवरात्र उत्थापन, देवीचे निर्माल्य, Navratri 2026, Ghat Visarjan, Ghatasthapana Visarjan, Mahashtami 2026, Mahanavami 2026, Navratri Vrat, DelhiKar Marathi
घट विसर्जन, घट विसर्जन २०२६, घट कधी हलवायचा, घट कसा हलवायचा, घट उठवण्याची पद्धत, नवरात्री २०२६, महाष्टमी २०२६, महानवमी २०२६, आठवी माळ २०२६, नववी माळ २०२६, नवरात्री उपवास कधी सोडायचा, नऊ दिवसांचे उपवास, बसता उठता उपवास, उपवासाचे पारणे, अखंड दिवा, अखंड दिव्याचे काय करावे, देवीची तळी, तळी कशी भरावी, पुरणाचे दिवे, पुरणाचे दिवे किती करावेत, घटावरील नारळ, घटातील धान्य, नवरात्री पूजा विधी, नवरात्री कुळाचार, नवरात्री समाप्ती विधी, नवरात्र उत्थापन, देवीचे निर्माल्य, Navratri 2026, Ghat Visarjan, Ghatasthapana Visarjan, Mahashtami 2026, Mahanavami 2026, Navratri Vrat, Delhikar Marathi
#ghatvisarjan #घटविसर्जन #delhikarmarathi
#dussehra #नवरात्री