एकदा अशी डाळ फ्राय बनवून बघा, चव कधीच विसरणार नाही | दाळ फ्राय | Dalfray Recipe | दालफ्राय रेसिपी
Ujwansh food recipe
0:00 / 0:00
एकदा अशी डाळ फ्राय बनवून बघा, चव कधीच विसरणार नाही | दाळ फ्राय | Dalfray Recipe | दालफ्राय रेसिपी
5 876 просмотров · 11 дней назад
Ujwansh food recipe
618 подписчиков
5 876 просмотров · 11 дней назад
#Ujwanshfoodrecipe #dalfry
वरण (डाळ) शिजवण्यासाठी:1 वाटी तूर डाळ
पाणी: २ ते ३ कप...हळद: १/२ छोटा चमचा
मीठ: चवीनुसार
फोडणीसाठी (तडका):तेल किंवा तूप
मोहरी व जिरेप्रत्येकी १/२ छोटा चमचा
कडीपत्ता
लसूण: ५-६ पाकळ्या
टोमॅटो: १ छोटा (बारीक चिरलेला)
कोथिंबीर: बारीक चिरलेली
डाळ शिजवा: कुकरमध्ये १ वाटी तुरीची डाळ, थोडी हळद आणि पाणी घालून मऊ शिजवून घ्या.
फोडणी द्या: कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता आणि १ बारीक चिरलेला कांदा परतून घ्या.
तिखट टाका: कांदा भाजल्यावर आले-लसूण पेस्ट आणि १ चमचा लाल तिखट टाका.
डाळ उकळा: फोडणीत शिजवलेली डाळ, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून ५ मिनिटे उकळू द्या.
वरून तडका द्या.... आणि #Ujwanshfoodrecipe ला subscribe करा 🙏