महाराष्ट्रीयन पद्धतीची सुरमई करी | Surmai Fish Curry Recipe in Marathi | अस्सल मराठमोळा स्वाद |
Taste of Maharashtra
0:00 / 0:00
महाराष्ट्रीयन पद्धतीची सुरमई करी | Surmai Fish Curry Recipe in Marathi | अस्सल मराठमोळा स्वाद |
769 просмотров · 1 день назад
Taste of Maharashtra
1,19 тыс. подписчиков
769 просмотров · 1 день назад
नमस्कार मंडळी! 🙏❤️
Taste of Maharashtra मध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे! 🌸
आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन पद्धतीची झणझणीत आणि चविष्ट सुरमई करी (Surmai Fish Curry Recipe). 🐟😋
🙏साहित्य 🙏
अर्धा किलो सुरमई मासा
चवीनुसार मीठ
अर्धा चमचा हळद
अर्धा लिंबाचा रस
दोन ते तीन पळी तेल
एक चक्री फुल
दीड इंच दालचिनी
तीन लवंग
तीन काळी मिरी
अर्धा चमचा गोडा मसाला
एक चमचा घरचा तिखट
एक चमचा काश्मिरी लाल मिरची ( तिखट आवडी प्रमाणे कमी जास्त ghala)
एक चमचा धने पावडर
एक कांदा बारीक चिरलेला
🙏हिरवे वाटण साहित्य 🙏
मूठ भर कोथिंबीर
आलं एक इंच
सुक खोबरं चे 10 ते 12 काप
8 ते 10 लसूण पकळी
तीन ते चार चमचे हिरवे वाटण
तीन ते चार फुलपात्र गरम पाणी रस्सा बनवण्यासाठी वापरूया.
थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर
सुरमई माशांची चविष्ट करी, मसाल्यांचा खमंग स्वाद आणि अस्सल महाराष्ट्रीयन पद्धत यामुळे ही रेसिपी मासेप्रेमींसाठी खास आहे. गरमागरम भातासोबत ही सुरमई करी खायला अतिशय छान लागते.
या व्हिडिओमध्ये पाहा सुरमई माशांचे स्वादिष्ट कालवण बनवण्याची पद्धत आणि घरच्या घरी अस्सल मराठमोळ्या चवीची फिश करी तयार करण्याची रेसिपी.
🍛 ही सुरमई करी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा!
व्हिडिओ आवडल्यास:
👍 Like करा
📲 मित्रमैत्रिणींसोबत Share करा
🔔 अशाच अस्सल महाराष्ट्रीयन रेसिपीजसाठी Taste of Maharashtra चॅनेल Subscribe करा.
तुमच्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी मनापासून धन्यवाद! 🙏❤️
Hashtags:
#SurmaiCurry #SurmaiFishCurry #SurmaiRecipe #FishCurryRecipe #महाराष्ट्रीयनरेसिपी #सुरमईकरी #माशांचेकालवण #FishRecipeInMarathi #MaharashtrianFishCurry #MarathiRecipes #TasteOfMaharashtra