संयुक्त गट क पूर्व 2026 | पेपर 110 दिवस पुढे! 😱 आता अभ्यासाची STRATEGY पूर्ण बदला 🔥 | STI Prasad Sir
STI Prasad Deshmukh
0:00 / 0:00
संयुक्त गट क पूर्व 2026 | पेपर 110 दिवस पुढे! 😱 आता अभ्यासाची STRATEGY पूर्ण बदला 🔥 | STI Prasad Sir
10 180 просмотров · 12 дней назад
STI Prasad Deshmukh
1,15 тыс. подписчиков
10 180 просмотров · 12 дней назад
🚨 संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026 चा पेपर तब्बल 110 दिवस पुढे गेला आहे. आता मिळालेल्या या अतिरिक्त वेळेचा योग्य वापर कसा करायचा? पूर्वीची Study Strategy बदलण्याची गरज आहे का? कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा? PYQ, Revision, Practice आणि Test Series यांचा योग्य क्रम कसा असावा? याबाबत या व्हिडिओमध्ये STI Prasad Sir सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.
TELEGRAM CHANEL LINK : https://t.me/STIPrasad
या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल:
पुढील 110 दिवसांचा अभ्यासाचा Roadmap
Subject-wise Study Planning
PYQ चा योग्य वापर
Revision Strategy
Daily Practice Plan
Mock Test कधी सुरू करायच्या?
Weak Topics कसे सुधारायचे?
Pre + Mains ची तयारी एकत्र कशी करायची?
शेवटच्या दिवसांमध्ये कोणत्या चुका टाळायच्या?
🎯 Target: संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026
🎯 विशेषतः उपयुक्त: तलाठी व इतर Group C परीक्षार्थी
👍 व्हिडिओ आवडल्यास LIKE करा
📤 मित्रांसोबत SHARE करा
🔔 Channel SUBSCRIBE करून Bell Icon दाबा.
#संयुक्तगटक2026
#mpscgroupc
#mpsc2026
#talathibharti2026 #StudyStrategy #PrasadSir #STIPrasadSir #UtkarshInstitute