Перейти к содержимому

"चिखल काला" | श्री देवकी कृष्ण गजर | Shree Saimahavishnu Aarti Mandal Khandola Marcel-Goa |

Shree Sai Mahavishnu Arti Mandal Khandola Marcel

0:00 / 0:00

"चिखल काला" | श्री देवकी कृष्ण गजर | Shree Saimahavishnu Aarti Mandal Khandola Marcel-Goa |

57 530 просмотров · 2 года назад
Shree Sai Mahavishnu Arti Mandal Khandola Marcel
595 подписчиков
57 530 просмотров · 2 года назад
Lyrics ✨..... चिखल काला झाला....... चिखल काला झाला....... म्हाझ्या महाशैल ग्रामी ||१|| महाशैल ग्रामी ~"चिखल काला झाला" आला कान्हा ,आला कान्हा , खेळ-खेळाया आला || धृ || पेंद्या सुदामा आला थर मांडूनी थरावरी-थर ,दही हंडीचा काला झाला दही हंडीचा काला ""चिखल काला झाला"" ||२|| देवकीकृष्ण प्रांगणी गजर झाला, गजर झाला वैष्णवांने गजर केला || ३|| "जय विठ्ठल, हरी विठ्ठल" "जय विठ्ठल, हरी विठ्ठल"ऽऽ गोपाळांचा मेळ सावळा सापडला वनमाळीऽऽ ||४|| महाशैल ग्रामी चिखल काला झाला आला कान्हा आला, कान्हा खेळ-खेळाया आला || धृ || बोला गोविंद-राधे , गोविंद-राधे , गोविंद-राधे , गोपाळ बोला गोविंद-राधे गोविंद-राधे गोविंद-राधे गोपाळ बोला गोविंद-राधे, बोला गोविंद-राधे, बोला गोविंद-राधे, गोविंद-राधे , गोविंद-राधे,गोपाळ ||५||