उज्जैन दर्शन | Ujjain Vlog Part 2 | 6 पवित्र मंदिरांचा आध्यात्मिक प्रवास
Bhakti Rajguru
0:00 / 0:00
उज्जैन दर्शन | Ujjain Vlog Part 2 | 6 पवित्र मंदिरांचा आध्यात्मिक प्रवास
224 просмотра · 2 недели назад
Bhakti Rajguru
152 подписчика
224 просмотра · 2 недели назад
उज्जैनच्या पवित्र भूमीवरील माझ्या आध्यात्मिक प्रवासाचा Part 2 तुमच्यासोबत शेअर करत आहे. या भागात मी उज्जैनमधील काही प्रसिद्ध आणि श्रद्धास्थान असलेल्या मंदिरांना भेट दिली.
या Vlog मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल:
🛕 मंगलनाथ मंदिर
🛕 श्री कुंडेश्वर महादेव मंदिर
🛕 गडकालिका देवी मंदिर
🛕 ऋण मुक्तेश्वर मंदिर
🛕 महाकालेश्वर मंदिर
🛕 कालभैरव मंदिर
मंदिरांचे दर्शन, तिथली वातावरणातील ऊर्जा, गर्दी, प्रवास आणि माझा Ujjain travel experience या Vlog मध्ये पाहायला मिळेल.
जर तुम्हाला Ujjain, Mahakal, Temple Travel, Spiritual Travel आणि Marathi Vlogs आवडत असतील, तर हा Vlog नक्की पहा.
Part 1 पाहिला नसेल तर तोही नक्की पहा!
#UjjainVlog #Ujjain #Mahakal #Mahakaleshwar #UjjainDarshan #MarathiVlog #TempleVlog #SpiritualJourney #Mangalnath #KalBhairav #Gadkalika #Kundeshwar #RinMukteshwar #MahakalDarshan #MarathiYouTuber