Strict Action Against Illegal Money Lending in Maharashtra | अवैध सावकारी विरोधात कारवाई... | मुंबई
Devendra Fadnavis
0:00 / 0:00
Strict Action Against Illegal Money Lending in Maharashtra | अवैध सावकारी विरोधात कारवाई... | मुंबई
7 509 просмотров · 8 мес. назад
Devendra Fadnavis
1,54 млн подписчиков
7 509 просмотров · 8 мес. назад
During the Maharashtra Budget Session, CM Devendra Fadnavis spoke about strict action against illegal money lending, forced loan recovery, and the use of bouncers by private finance agents. He said complaints from victims will lead to action, including cancellation of licenses and criminal cases against violators.
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवैध सावकारी, बेकायदेशीर वसुली आणि खाजगी फायनान्सच्या दादागिरीविरोधात कडक कारवाईचा इशारा दिला. तक्रार आल्यास सावकारांवर कारवाई, परवाना रद्द आणि फौजदारी गुन्हे दाखल केले जातील असे त्यांनी स्पष्ट केले.
Illegal Moneylending | अवैध सावकारी विरोधात कारवाई... | मुंबई | #DevendraFadnavis
(विधानपरिषद, मुंबई | दि. 4 मार्च 2026)
#MaharashtraAssembly #MaharashtraBudgetSession #IllegalMoneyLending #LoanRecovery #PrivateFinance #MaharashtraPolitics #MaharashtraNews #IndiaPolitics #DevendraFadnavis #CMDevendraFadnavis #Mumbai #MahaBudget2026 #ChiefMinisterDevendraFadnavis #CMOfMaharashtra #MaharashtraCM #DevendraFadnavisSpeech #Maharashtra #देवेंद्रफडणवीस
नवी मुंबईमधील महापे येथे झालेल्या सायबर गुन्हे संशोधन केंद्राच्या उदघाटनावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेले सायबर सिक्युरिटी, गुन्ह्यांचा तपास, महाराष्ट्र पोलीस आणि सायबरविषयक प्रगत प्रकल्पांवरील विचार आणि त्यांचे दूरदर्शी विचार जाणून घेण्यासाठी प्लेलिस्टमधील सर्व व्हिडीओ नक्की पाहा!
👉 • Maharashtra State Cyber Headquarter | Inau...
अजेंडा महाराष्ट्राचा' या News18 लोकमतच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोजगार संधी, शेती व शेतकऱ्यांचा विकास, कृषी क्षेत्र, आर्थिक प्रगती आणि महायुती सरकारच्या धोरणांवर स्पष्ट आणि दूरदर्शी विचार मांडले — त्यांच्या स्पष्ट भूमिकेचा अनुभव घेण्यासाठी प्लेलिस्टमधील व्हिडीओ नक्की पाहा!
👉 • Devendra Fadnavis at News18 Lokmat's 'Agen...
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
Follow us to stay updated:
► Like us on Facebook: / devendra.fadnavis
► Follow us on Twitter: / dev_fadnavis
► Follow us on Instagram: / devendra_fadnavis