घरच्या घरी बनवा हॉटेलसारखे मऊ भटूरे आणि चमचमीत छोले Perfect Chole Bhature Recipe |Chole Bhature
Sushama Malvani Kitchen
0:00 / 0:00
घरच्या घरी बनवा हॉटेलसारखे मऊ भटूरे आणि चमचमीत छोले Perfect Chole Bhature Recipe |Chole Bhature
270 просмотров · 2 месяца назад
Sushama Malvani Kitchen
282 подписчика
270 просмотров · 2 месяца назад
घरच्या घरी बनवा हॉटेलसारखे मऊ भटूरे आणि चमचमीत छोले
Perfect Chole Bhature Recipe | chole Bhature|
नमस्कार मंडळी 🙏
आज आपण घरीच बनवणार आहोत चमचमीत छोले भटुरे – अगदी हॉटेलसारखी चव, मऊ, फुगलेले भटुरे आणि मसालेदार छोले! 😋 या सोप्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप भटुरे कसे मऊ आणि फुलतात तसेच छोले कसे चविष्ट बनवायचे हे दाखवले आहे.
जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला Like 👍, Share 📤 आणि Channel Subscribe 🔔 करायला विसरू नका. अशाच स्वादिष्ट आणि सोप्या रेसिपीसाठी आमच्यासोबत रहा. धन्यवाद
*साहित्य/lngredients
छोले भाजी बनवण्यासाठी
• भिजवलेले छोले
• छोले कुकर मध्ये शिजवताना /एक बटाटी, दोन ग्लास पाणी अर्धा चमचा मीठ ,चार-पाच लवंग ,चार-पाच काळीमिरी ,चार हिरवी विलायची, एक दालचिनीचा तुकडा एक तेज पत्ता
*फोडणीसाठी
•2 चम्मच तेल
•½चम्मच जिरे
•2 कांदे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले
•2 टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक करून घेतले
• आलं लसूण पेस्ट
*मसाले
• एक चम्मच काश्मिरी लाल मिर्च
• एक चम्मच मालवणी मसाला
•एक चम्मच धने जिरे पावडर
•अर्धा चमचा हळद
•एक चम्मच गरम मसाला
•चवीनुसार मीठ
• कोथंबीर
•पाणी आवश्यकतेनुसार
*भटूरे बनवण्यासाठी
•2वीटा मैदा
•2_3 चम्मच रवा
•2चम्मच दही
•2 चम्मच पिठीसाखर
•½चम्मच खाण्याचा सोडा
• चवीनुसार मीठ
•तेल
आता हे सर्व मिश्रण एकत्र करून त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मऊसर असा गोळा करून घेणे आणि आणि थोडंसं तेल घालून पुन्हा एकदा मळून एक तास पीठ ठेवले नंतर भटूरे बनवावे.
chole bhature recipe|chole masala recipe|chole bhature|chole recipe|chole recipe in marathi|छोले रेसिपी|छोले भटूरे रेसिपी मराठी|छोले भटूरे|छोले मसाला रेसिपी
हॉटेल सारखे छोले भटूरे|hotel style chole recipe|
dhaba Style chole bhature
chana masala recipe|breakfast recipes|chole puri recipe|छोले मसाला|धाबा स्टाईल छोले भटूरे|marathi recipe|panjabi chole bhature|easy chole bhature|Sushama malvani Kitchen|sarita's kitchen recipe|madhurasrecipe marathi |bhature recipe
#cholebhature #cholebhaturerecipe #punjabifood #indianfood #streetfood #marathirecipe #easyrecipe #homemaderecipe #homecooking #foodie #recipe #yummy #youtubevideo #delicious #cholerecipes #delhistreetfood #weekendbrunch #northindianfood #cholepurirecipe #cholerecipesmarathi #bhaturerecipe#bhature #bhaturechole #chole
#sushamamalvanikitchen
#saritaskichen
#madhurasrecipemarathi
#bristihomekitchen