पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर महागाथा 🚩 | मुघलांनी तोडलेली मंदिरे जिने पुन्हा उभारली! कथागुर
कथा गुरु
0:00 / 0:00
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर महागाथा 🚩 | मुघलांनी तोडलेली मंदिरे जिने पुन्हा उभारली! कथागुर
1 280 просмотров · 4 месяца назад
कथा गुरु
967 подписчиков
1 280 просмотров · 4 месяца назад
।। जय मल्हार, जय अहिल्या ।। 🚩
।। हर हर महादेव ।। 🔱
आज ३१ मे! हिंदू संस्कृतीचे रक्षण करणाऱ्या, मुघलांनी तोडलेली मंदिरे संपूर्ण भारतात पुन्हा उभी करणाऱ्या आणि प्रजेला पोटच्या लेकरासारखं सांभाळणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची आज ३०१ वी जयंती!
'कथागुरू'च्या या विशेष भागात आज आपण अनुभवणार आहोत माऊलींच्या शौर्याचा, त्यागाचा आणि शिवभक्तीचा अद्भूत इतिहास!
या भागात नक्की पहा:
✅ चौंडी गावातील एका साध्या शिवभक्त मुलीची मल्हारराव होळकरांनी सुसून म्हणून केलेली निवड.
✅ पती खंडेराव यांच्या वीरमरणानंतर सती न जाता साम्राज्याची धुरा कशी सांभाळली?
✅ रघुनाथराव पेशव्यांना पाठवलेले ते कडक पत्र आणि महिला सैन्याची ताकद.
✅ काशी विश्वनाथ, सोमनाथ, अयोध्या आणि बद्रीनाथ... देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचा केलेला अद्भूत जीर्णोद्धार!
हिंदू धर्माचा गौरव वाढवणाऱ्या या न्यायप्रिय माऊलीचा इतिहास शेवटपर्यंत नक्की पहा!
✨ संकल्पना आणि निर्मिती: कथागुरू (KathaGuru)
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि प्रत्येक मराठी बांधवापर्यंत हा इतिहास Share करून जयंतीच्या शुभेच्छा द्या! 🙏✨
#अहिल्याबाईहोळकर #जयमल्हार #कथागुरू #अहिल्यादेवीजयंती #काशीविश्वनाथ #होळकरसाम्राज्य #इतिहास #महाराष्ट्र #भक्ती #KashiVishwanath #AhilyabaiHolkar #KathaGuru #Ahilyabai #viral #MarathaHistory #IndoreRajwada