Manoj Jarange | जरांगेंचा ‘500 कोटीं’चा आरोप; एकनाथ शिंदेंशी संबंधित ऑडिओ क्लिप समोर; काय काय संवाद?
Mumbai Tak
0:00 / 0:00
Manoj Jarange | जरांगेंचा ‘500 कोटीं’चा आरोप; एकनाथ शिंदेंशी संबंधित ऑडिओ क्लिप समोर; काय काय संवाद?
44 900 просмотров · 7 часов назад
Mumbai Tak
4,7 млн подписчиков
44 900 просмотров · 7 часов назад
Manoj Jarange | मनोज जरांगे-पाटील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वाद चांगलाच चर्चेत आला आहे. एकनाथ शिंदे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आपल्याला 500 कोटी रुपये दिल्याची भाजपमध्ये चर्चा असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. या आरोपानंतर एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगेंकडे पुरावे मागितले. आपण कोणालाही 500 कोटी रुपये दिले नाहीत आणि घेतलेही नाहीत, असे म्हणत शिंदेंनी आरोप फेटाळले. दरम्यान, मनोज जरांगे दावा करत असलेली कथित ऑडिओ क्लिप समोर आल्याचे वृत्त आहे. मात्र, संबंधित वृत्तवाहिनीने या ऑडिओ क्लिपची स्वतंत्रपणे पुष्टी केलेली नाही. त्यामुळे क्लिपमधील आवाज, संभाषण आणि दाव्यांची सत्यता अद्याप स्वतंत्रपणे पडताळलेली मानता येत नाही.
मुंबई Tak या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.
The dispute between Manoj Jarange-Patil and Deputy Chief Minister Eknath Shinde has become a major topic of discussion. Manoj Jarange has leveled a serious allegation, claiming that there is talk within the BJP circles that Eknath Shinde—through his son, MP Shrikant Shinde—offered him 500 crore rupees. Following this accusation, Eknath Shinde demanded evidence from Jarange. Shinde denied the charge, asserting that he neither offered nor received any sum of 500 crore rupees. Meanwhile, reports have emerged regarding an alleged audio clip that Jarange claims exists. However, the news channel in question has not independently verified this audio clip. Consequently, the authenticity of the voices, the conversation, and the claims made within the clip cannot yet be considered independently verified.
#ManojJarange #EknathShinde #ShrikantShinde #MaharashtraPolitics #AudioClip #PoliticalNews #ManojJarangePatil #मनोजजरांगे #एकनाथशिंदे #श्रीकांतशिंदे #५००कोटी #महाराष्ट्रराजकारण #मुंबईTak
#MHT060
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.