Перейти к содержимому

दुर्मिळ अनोखे झाड | Cannonboll Tree

Interesting All in One

0:00 / 0:00

दुर्मिळ अनोखे झाड | Cannonboll Tree

31 484 просмотра · 1 год назад
Interesting All in One
8,7 тыс. подписчиков
31 484 просмотра · 1 год назад
कोकणातील एक अनोखे झाड, मंडळींनी या झाडाला तोप गोळ्याचे झाड असेही म्हणतात. हे झाड विशेषता मध्य अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेत आढळते. ह्या झाडाची विशेषता म्हणजे या झाडाचे फुल. या झाडाचे फुल भगवान शंकराच्या शिवलिंग सारखे असल्यामुळे याची पूजा केली जाते. मंडळींना या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे झाड कोकणात कशाप्रकारे आले आणि ते कोणी लावले त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे या झाडाचे महत्व या झाडाचे फळ कसे असते त्यानंतर या झाडाच्या फुलाबद्दल माहिती याला कैलास पती रुक्ष का म्हणतात याचीही माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्यात आलेली आहे. Instagram:- https://www.instagram.com/mr_panduran... Fecebook:-   / 1gq3gmgpd9   Teligram:- https://t.me/+Q7Wpmt8g3F9mODg1