Перейти к содержимому

गावांच्या यात्रेमध्ये होणारा, मध्यरात्री पासून पहाटे पर्यंत चालणारा पारंपारिक छबीना I Bopgaon, Pune

Manmokali Bhatkanti By Sandeep Kalbhor

0:00 / 0:00

गावांच्या यात्रेमध्ये होणारा, मध्यरात्री पासून पहाटे पर्यंत चालणारा पारंपारिक छबीना I Bopgaon, Pune

2 736 просмотров · 1 год назад
Manmokali Bhatkanti By Sandeep Kalbhor
7,2 тыс. подписчиков
2 736 просмотров · 1 год назад
गावांच्या यात्रेमध्ये होणारा, मध्यरात्री पासून पहाटे पर्यंत चालणारा पारंपारिक छबीना I Bopgaon, Pune चैत्र महीन्यात बऱ्याच गावांच्या यात्रा असतात. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बोपगावात सुद्धा दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा कालभैरव नाथाच्या यात्रेमध्ये छबीन्याचे आयोजन केलेले होते. हा छबीना मध्य रात्री पासून तर पहाटे पर्यंत चालला जातो. आसपास च्या गावातून ढोल लेझीम चे खेळ या छबीन्यात आपापली काला दाखवण्यासाठी येतात. आणि त्यांना गावातर्फे बक्षीस पण दिले जाते. जसा खेळ असेल तसे पैसे मिळतात. अगदी पाच हजार पासून दोन लाख रुपयांपर्यंत बक्षीस रक्कम दिली जाते. या छबीन्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो पहायला जे लोक येतात त्यांच्या कडूनच पैसे गोळा करून ती रक्कम रोख स्वरूपात त्या खेळ दाखवणाऱ्या पथकांना दिली जाते. Join this channel to get access to perks:    / @manmokali_bhatkanti   #मनमोकळी_भटकंती #pune #travel #chabina #bopgaon #yatremadhil_chabina #kalbhairav #kalbhairavtemple #saswad #purandhar #viralvideo #trendingvideo #trending #urus #yatra #2025 #dance #culturedance #traditionaldance