पुरुषांचे कपडे घालून आपल्या शेतीचे रक्षण कसे करते बघा 70 वर्षाची आजी ! 25 वर्षे जंगलातील अनोखा संसार
Mi Vatsaru मी वाटसरू
0:00 / 0:00
पुरुषांचे कपडे घालून आपल्या शेतीचे रक्षण कसे करते बघा 70 वर्षाची आजी ! 25 वर्षे जंगलातील अनोखा संसार
1 564 просмотра · 2 часа назад
Mi Vatsaru मी वाटसरू
107 тыс. подписчиков
1 564 просмотра · 2 часа назад
चार भिंतींचं घर, पक्के रस्ते आणि माणसांची गर्दी... आपण यालाच आयुष्य समजतो ना? पण जरा विचार करा, जेव्हा संपूर्ण जग सोयी-सुविधांच्या मागे धावत होतं, तेव्हा एका दांपत्याने या सगळ्याला निरोप दिला. गावाच्या वेशीबाहेर, थेट रानाच्या कुशीत २५ वर्षांपूर्वी एक पाऊल पडलं.
ना हाताशी वीज होती, ना हक्काचा रस्ता... होती ती फक्त एक पडकी झोपडी, हातावरची शेती आणि एकमेकांवरचा अढळ विश्वास. आज २५ वर्षे झाली... ऋतू बदलले, काळ बदलला, जगाचे नियम बदलले, पण या रानातलं या जोडप्याचं जगणं आजही तितकंच साधं, तितकंच सुंदर आणि तितकंच समृद्ध आहे.
एक हात समाजासाठी....| YouTube Mi Vatsaru.
Watch how this 70-year-old grandmother protects her farm while dressed in men's clothing—a unique life in the forest spanning 25 years | Mi Vatsaru Youtube
#life_in_forest #unique_life #years_in_the_forest #survival_of_life
Music Credit : YouTube Music Library
Thanks for watching 🙏
@mivatsaru
मिलिंद भोसले, मी वाटसरू
For Promotion / Collaboration / Sponsorship, please write to below id.
Email : milindrajebhosale@gmail.com
Facebook : milindrajebhosale
X (Twitter) : mivatsaru
_______________________________________________
© All of the content in this video is made by the creator Mi Vatsaru. Content displayed is subjected to copyright. None of the above content from these videos should be used without prior permission.