Перейти к содержимому

महाराष्ट्रातील जमिनीवरील निवासी अतिक्रमण नियमित करणे GR | अतिक्रमण नियामानुकुल सविस्तर माहिती

Venuganga Sheti Yojana

0:00 / 0:00

महाराष्ट्रातील जमिनीवरील निवासी अतिक्रमण नियमित करणे GR | अतिक्रमण नियामानुकुल सविस्तर माहिती

20 386 просмотров · 4 месяца назад
Venuganga Sheti Yojana
187 тыс. подписчиков
20 386 просмотров · 4 месяца назад
महाराष्ट्रातील जमिनीवरील निवासी अतिक्रमण नियमित करणे GR | अतिक्रमण नियामानुकुल सविस्तर माहिती #jamin_GR #venuganga_sheti_yojana #venugangashetiyojana GR : https://gr.maharashtra.gov.in/Site/Up... अधिकतीसाठी व नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप व टेलेग्राम ग्रुप ला जॉईन करा. 👇 Follow/Join👇 🎯 WhatsApp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9W... 🎯 Telegram Group - https://t.me/+WQjCzGOIPhMxMmU1 🎯 Instagram -   / venuganga_tech   🎯 Twitter - https://x.com/BooksRa?t=5sovH_FXMRI9C... 🎯 Facebook -   / venugangatech   🎯 Business and Promotion Related Mail - rameshwarnavatake@gmail.com 🎯 MY Second YouTube Channel Join and Subscribe -    / @mahamarathi9   Disclaimer: या YouTube चॅनेलवरील सर्व व्हिडिओ हे फक्त माहितीच्या उद्देशाने तयार करण्यात आलेले आहेत. "Venuganga Sheti Yojana" चॅनेल कोणत्याही शासकीय विभागाशी अधिकृतरित्या संलग्न नाही. येथे दिलेली माहिती ही विविध शासकीय संकेतस्थळे, GR, वृत्तपत्रे व विश्वसनीय स्त्रोतांवर आधारित आहे. योजना, नियम व अटी वेळोवेळी बदलू शकतात. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संबंधित अधिकृत कार्यालय, वेबसाईट किंवा तज्ञांचा सल्ला घ्यावा. या माहितीच्या आधारे झालेल्या कोणत्याही आर्थिक, कायदेशीर किंवा वैयक्तिक नुकसानीस चॅनेल जबाबदार राहणार नाही. Venuganga Sheti Yojana महाराष्ट्र अतिक्रमण नियमात मोठा बदल! 01.01.2011 पर्यंतची अतिक्रमणे नियमित होणार Maharashtra Land Encroachment New Rules 2026 2011 पर्यंतची अतिक्रमणे नियमानुकूल होणार अगदी मोफत महाराष्ट्र शासनाने 1 जानेवारी 2011 पर्यंतची शासकीय जमिनीवरील (गायरान) अतिक्रमणे नियमित करण्याबाबत एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय (G.R) निर्गमित केला आहे. या निर्णयाचा फायदा कोणाला होणार? कोणती कागदपत्रे लागतील? प्आरक्णिरिया कशी असणार नवीन अटी काय आहेत, याची सविस्तर माहिती या व्हिडिओ मध्ये सविस्तर दिली आहे. नवीन शासन निर्णय (Maharashtra Latest GR) शेती योजना (Agricultural Schemes & Subsidies) सातबारा आणि ८अ उतारे (7/12 & 8A Land Records) पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना अपडेट्स सिंचन, सौर पंप आणि कर्जमाफी योजना जमीन मोजणी आणि महसूल विभाग अपडेट्स शेतीविषयक सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या Venuganga Sheti Yojana चॅनेलला Subscribe करा आणि शेतकरी बांधवांना शेअर करा!