Перейти к содержимому

Sunil Gadhave EXCLUSIVE | गाढवेच्या पत्नीचा MPSC मध्ये 32 वा नंबर कसा आला? | Omkar Wable

Mumbai Tak

0:00 / 0:00

Sunil Gadhave EXCLUSIVE | गाढवेच्या पत्नीचा MPSC मध्ये 32 वा नंबर कसा आला? | Omkar Wable

41 019 просмотров · 1 день назад
Mumbai Tak
4,66 млн подписчиков
41 019 просмотров · 1 день назад
Sunil Gadhave EXCLUSIVE | गाढवे यांच्या पत्नीचा MPSC मध्ये 32वा नंबर कसा आला? सहा नेते, असंख्य फोटो… नेत्यांसोबत संबंध काय? MPSC भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर आणि निकालांवरून सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर सुनील गाढवे यांच्या पत्नीला MPSC मध्ये मिळालेल्या 32व्या क्रमांकाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. हा क्रमांक कसा मिळाला? परीक्षेची प्रक्रिया नेमकी काय होती? या सगळ्या चर्चांवर सुनील गाढवे स्वतः काय म्हणतात? यासोबतच सुनील गाढवे यांचे विविध राजकीय नेत्यांसोबतचे फोटोही चर्चेत आले आहेत. सहा नेते, असंख्य फोटो… सुनील गाढवेंचे या नेत्यांसोबत नेमके संबंध काय? राजकीय वर्तुळातील त्यांच्या संपर्कांबाबत कोणते प्रश्न उपस्थित होत आहेत? या सर्व मुद्द्यांवर सुनील गाढवे यांनी 'मुंबई Tak'ला EXCLUSIVE प्रतिक्रिया दिली आहे. MPSC Rank 32, परीक्षेतील कथित प्रश्न आणि राजकीय नेत्यांसोबतचे संबंध याबाबत त्यांची बाजू काय आहे, जाणून घेण्यासाठी पाहा संपूर्ण मुलाखत. Questions are being raised over the 32nd rank secured by Sunil Gadhave's wife in the MPSC examination, amid ongoing discussions surrounding transparency in recruitment and competitive examinations. How did she secure Rank 32? What was the examination and selection process? And what does Sunil Gadhave have to say about the questions being raised? At the same time, several photographs of Sunil Gadhave with political leaders have also sparked discussions. Six leaders, numerous photographs — what is the nature of Sunil Gadhave's association with these political figures? In an EXCLUSIVE interaction with Mumbai Tak, Sunil Gadhave responds to the questions surrounding his wife's MPSC rank, the recruitment process and his alleged political connections. Watch the complete interview for his side of the story and the detailed discussion. #SunilGadhave #SunilGadhaveExclusive #MPSC #MPSCExam #MPSCRecruitment #MPSCRank32 #MPSCNews #MPSCControversy #MPSCResult #MaharashtraNews #MaharashtraPolitics #PoliticalConnections #MPSCScam #MPSCUpdate #MarathiNews #MumbaiTak #RPT0429 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.