Перейти к содержимому

केळबा देवी दर्शन 🙏🏻 | आरतीचा दिवस आणि गरबा नाईट 💃🏻✨ | Full Day Vlog

Pooja_ gaikwad_15

0:00 / 0:00

केळबा देवी दर्शन 🙏🏻 | आरतीचा दिवस आणि गरबा नाईट 💃🏻✨ | Full Day Vlog

82 просмотра · 3 дн. назад
Pooja_ gaikwad_15
165 подписчиков
82 просмотра · 3 дн. назад
🙏🏻 जय केळबा देवी! ❤️ आजच्या या सुंदर व्लॉगमध्ये आम्ही गेलो केळबा देवीच्या दर्शनाला. देवीच्या दर्शनाने आणि आरतीच्या भक्तिमय वातावरणाने दिवसाची सुरुवात खूप छान झाली. 🥹✨ दर्शन, आरती, मस्ती आणि त्यानंतरची धमाकेदार गरबा नाईट! 💃🏻🌸 भक्ती, आनंद आणि सुंदर आठवणींनी भरलेला हा दिवस तुमच्यासोबत शेअर करत आहे. व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका. ❤️ तुमचा सपोर्ट असाच कायम ठेवा! 🙏🏻 जय केळबा देवी! 🌺 #KelbaDevi #KelbaDeviDarshan #TempleVlog #MarathiVlog #MarathiYouTuber #FullDayVlog #GarbaNight #Aarti #DevotionalVlog #TempleVisit #MaharashtraVlog #PoojaGaikwad