Перейти к содержимому

🍅पोहे पासून अशी रेसिपीही करता येते का? 😍 टोमॅटो प्युरी घालून बनवा चविष्ट आणि हेल्दी रेसिपी!

VR Family🧿

0:00 / 0:00

🍅पोहे पासून अशी रेसिपीही करता येते का? 😍 टोमॅटो प्युरी घालून बनवा चविष्ट आणि हेल्दी रेसिपी!

2 409 просмотров · 3 недели назад
VR Family🧿
894 подписчика
2 409 просмотров · 3 недели назад
पोह्यांची ही टोमॅटो प्युरीची नवीन आणि हटके रेसिपी आहे त्यामुळे “एकदा नक्की करून बघायलाच लागतय” 🍅 पोहेमध्ये टोमॅटो प्युरी घालून तर बघा…! 😋❤️ नेहमीचे पोहे तर आपण सगळेच खातो, पण आज केलेत एकदम हटके, चटपटीत आणि चविष्ट टोमॅटो पोहे रेसिपी! 🤤 पोहे आणि टोमॅटो प्युरीची अशी भन्नाट combination तुम्ही कदाचित आधी कधी ट्राय केली नसेल! 😍 टोमॅटोच्या मस्त चवीमुळे पोह्यांना मिळतो एक वेगळाच स्वाद… आणि एकदा खाल्ल्यावर “अरे वा! पोहे असेही करता येतात!” असंच म्हणाल! ❤️ ✨ झटपट बनणारी ✨ घरच्या साहित्यामध्ये तयार होणारी ✨ नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट ✨ आणि चवीला इतकी भारी की पुन्हा पुन्हा करावीशी वाटेल! 😋 👉 व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ही नवीन रेसिपी तुमच्या घरी एकदा करून बघा. रेसिपी आवडली तर LIKE 👍 | SHARE ❤️ | COMMENT 💬 आणि आपल्या चॅनेलला SUBSCRIBE 🔔करायला विसरू नका. तुम्ही पोह्यांमध्ये टोमॅटो प्युरी घालून कधी ही रेसीपी केली आहे का? 😍 COMMENT मध्ये नक्की सांगा! 👇 #TomatoPoha #TomatoPohaRecipe #PohaRecipe #पोहे #टोमॅटो_पोहे #BreakfastRecipe #EasyBreakfast #TastyRecipe #NewRecipe #MarathiRecipe #maharashtrianrecipes #contentcreator #longvideo #vrfamily #quickrecipe #easyrecipe #recipes #recipe #homemadecooking