Bhim palna |संपूर्ण भीम चरित्र| भीम पाळणा |SwarAdarsh| Santosh Chavan
SwarAdarsh.
0:00 / 0:00
Bhim palna |संपूर्ण भीम चरित्र| भीम पाळणा |SwarAdarsh| Santosh Chavan
14 128 просмотров · 4 месяца назад
SwarAdarsh.
47,8 тыс. подписчиков
14 128 просмотров · 4 месяца назад
#भीम_पाळणा_गायक_गीतकार_संतोष_चव्हाण.
🔷त्यागमूर्ती माता रमाई ह्यांच्या जयंती निम्मित स्वरादर्श संगीत निर्माते गीतकार/संगीतकार /संगीत विशारद/संगीत शिक्षक/ गायक/प्रा.संतोष चव्हाण ह्यांनी स्वतः लिहून गायलेला भीम पाळणा आहे, हे पाळणा गीत आपण फक्त मनोरंजन म्हणून नव्हे तर प्रबोधन व इतिहासाचा अभ्यास म्हणून ऐकावे व आवडल्यास लाईक करुन चॅनेल सबस्क्राईब करावे .
💿गायक/गीतकार💿
🎙️संतोष चव्हाण
📞7066545358
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
🔷Song Credit
Name: Bhim Palna (संपूर्ण भीम चरित्र)
Singer: Santosh Chavan
Lyrics: Santosh Chavan
Music: Sunit Borgaonkar
Directer: Santosh Chavan
Producer: Smt.Chandrakala Ramesh Chavan
Recordist: Prasenjit Dandge
DOP: Amol shire,Narayan Jadhav
Poster:Santosh Chavan
🔷Musician: Sunit Borgaonkar (Kybord) Ankush Borde (Dholki) Vinod Wahul (Octapad) Santosh Chavan (Harmonium)
🔷Chorus: Kanchan Dhanraj,Panchshila Bankar,Upeksha Shirsath,Hira Hivarale,Surekha Mokle
🔷Staring: Ramesh Chavan,Ganesh Chavan,Umesh Chavan,Manisha Chavan,Prajkta Chavan, Kanchan Dhanraj,Panchshila Bankar,Dadarao Raut,Surekha Mokle,Yas mhaske,Dadarao Raut,Aditya Borde,Manoj landge,Adarsh Chavan Utkarsh Chavan
🔷Special thanks: Chandrakala Chavan,Ramesh Chavan,Gautam Avhad Kaka, Karan Jadhav,Yash Mhaske Patil,Abhay jadhav, aditya borde,
🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡
🔴DISCLAIMER: This Following Audio/Video is Strictly meant for Promotional Purpose. We Do not Wish to make any Commercial Use of this & Intended to Showcase the Creativity Of the Artist Involved.* The original Copyright(s) is (are) Solely owned by the Companies/Original-Artist(s)/Record-label(s).All the contents are intended to Showcase the creativity of the artist involved and are strictly done for promotional purpose.
🔴DISCLAIMER: As per 3rd Section of Fair use guidelines Borrowing small bits of material from an original work is more likely to be considered fair use. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for fair use.
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
#anandshindenewsong #utkarshshindenewsong #varunlikhatenewsong #mandarcholkarnewsong #shindeshahi #shindeshahibana #vijayaanandmusic
#RamaiJayanti #MataRamai #RamabaiAmbedkar #NewSong #BhimSong #bheemgeet #diligsathmaraman #ajaydehade #aanandraut
#bhimgeete #ambedkarjayanti #marathibhimgeete #jayanti #marathibhimgeete #babasahebambedkar #ambedkarsong2026 #orangebheemgeet #marathisong #santoshchavan #anandshinde
💫मनोगत /दोन शब्द💫
मी 17 महापुरुषावर 34 गाणे केले ,त्याच लिखाण मी स्वतः फक्त 15 दिवसात केले, हे गाणे मी फक्त 3 ते 4 दिवसात स्वरलहर मध्ये रेकॉर्डिंग केले .
आता विशेष म्हणजे हे सर्व गीत ऐतिहासिक आहे,अभ्यासाचे आहे,प्रबोधनाचे आहेत. अनेक अभ्यासू गीतकार आहे ज्यांची नावे घेण्या एवढा मोठा मी नाहिये पण,जे गीतकार उगीच काहीच्या काही शब्द लिहितात अभ्यास न करता त्यांनी याचा खरोखर आदर्श घ्यावा, असे माझे मत आहे . मी 2022 मध्ये एक महाकाव्य केलं "शिव अमृतवाणी" हे गीत 2025 रोजी फेमस झालं . परंतु ऐतिहासिक गीत करून फेमस होण्यामागे माझा कोणताच हेतू नसतो फक्त समाजापुढे इतिहास जावा,प्रबोधन व्हावं आणि नवीन पिढीने इतिहास जिवंत ठेवावा यासाठी माझी ही धडपड असते . माझी धमालगीत पण येणार च आहे पण एक प्रबोधनकार म्हणून अभ्यास करणे ही माझी आवड आहे, आणि त्याला मी अमृतवाणी,पाळणा,छक्कड,सत्यकथा अशा गाण्यातून समाजापुढे आणण्याचा प्रामाणिकपने प्रयत्न सतत करत असतो परंतु तरी ही माझ्यावर काही लोक टीका करतात(जे छोटे मोठे कलावंत आहे तेच) त्यांना मी येवढं सांगू इच्छितो की मला कोणावरून काही घेण नसते मी फक्त अभ्यास करतो ,आणि गाण गाऊन प्रबोधन करतो .पण तुम्हाला अस वाटत असेल की संतोष चव्हाणच्या गाण्यापेक्षा तुमच्या गाण्याला थोडे जास्त लोकांनी पाहिले आहे तर तेच बघणारे लोक येऊन माझ्या जवळ सांगतात की तुमचे गाणे अभ्यासु गाणे आहेत व तुमची तुलना असल्या गाण्यासोबत करणे ये योग्य ठरणार नाही . असो
सांगायचं मुद्दा हा आहे की , मी जे ऐतिहासिक गीत करतो ते प्रसिद्ध होण्यासाठी नव्हे,यूट्यूब वर लाखो रु कमावण्यासाठी,सेलिब्रिटी होण्यासाठी नव्हे किंवा कोणी मला खूप चांगला किंवा महान म्हणावं म्हणून तर फक्त समाजप्रबोधन व्हावं म्हणून. तुमच्या गीताला एक मिलियन लोकांनी पाहिल्यावर जे प्रबोधन होत असेल ते माझ्या एक हजार लोकांनी पाहिल्यावरच होते .. त्यामुळे तुम्ही तुमच्या गाण्याची किंवा व्हिवची तुलना माझ्या गाण्यासोबत करून नये .
संतोष चव्हाण
गीतकार /गायक
टीप: हे फक्त जळणाऱ्या लोकांसाठी व मला नाव ठेवणाऱ्या लोकांसाठी व मी तयार केलेले माझे शिष्य फोडून त्यांच्या जीवावर स्वतः मोठे होणाऱ्या लोकांसाठी आहे . बाकी सर्व गीतकार मला वंदनीय आहेत .