ITI Electrician MCQ nimi (Part 2) Module 01 safety & Tools Full Solution
VG Electrical⚡
0:00 / 0:00
ITI Electrician MCQ nimi (Part 2) Module 01 safety & Tools Full Solution
228 просмотров · 12 дней назад
VG Electrical⚡
198 подписчиков
228 просмотров · 12 дней назад
नुकताच ITI Electrician NIMI Pattern वर आधारित Module 01 - Safety & Tools चा Part 02 सविस्तर व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत!
या व्हिडिओमध्ये NIMI Model Question Bank मधील 'Safety Practice and Hand Tools' (सुरक्षा पद्धती आणि हाताची औजारे) या प्रकरणातील सर्व महत्वाच्या MCQ चे मराठीत सोप्या भाषेत स्पष्टीकरण (Solution) दिले आहे.
नमस्कार मित्रांनो,
ITI Electrician NIMI Pattern वर आधारित Module 01 - Safety & Tools चा हा Part 02 व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत!
या दुसऱ्या भागात NIMI Model Question Bank मधील 'Safety Practice and Hand Tools' (सुरक्षा पद्धती आणि हाताची औजारे) या प्रकरणातील पुढील सर्व महत्वाच्या MCQ चे मराठीत सविस्तर स्पष्टीकरण (Solution) दिले आहे.
📌 Video Chapters / Timestamps:
00:00 - Introduction & NIMI MCQ Overview
00:27 - Q12: धुरापासून संरक्षणासाठी PPE Kit
02:32 - Q13: BIS चा Full Form (Bureau of Indian Standards)
03:03 - Q14: जड वस्तू उचलण्याच्या पद्धती (Crane & Slings)
07:06 - Q15: आग विझवण्यात Starving पद्धत
08:58 - Q16: PPE उपकरण ओळखणे (Hand Screen)
10:18 - Q17: कचरा विल्हेवाट व ऊर्जा बचत (Recycling Method)
13:54 - Q18: कृत्रिम श्वसन पद्धत (Nelson-Holger Method)
15:35 - Q19: व्यावसायिक आरोग्य धोके व संसर्ग (Biological Hazard)
16:28 - Q20: अवजार ओळखणे (Pincer Tool चा उपयोग)
17:13 - Q21: Cardiac Arrest लक्षणे व CPR प्रथमोपचार
22:54 - Q22: अवजार ओळखणे (Diagonal Cutting Plier)
23:49 - Q23: सुरक्षा चिन्हे (Safety Signs & Tricks)
26:46 - Q24: रक्तस्त्राव थांबवण्यासाठी प्रथमोपचार
28:06 - Q25: विजेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीसाठी कृती
29:07 - Q26: इशारा चिन्ह (Pedestrian Crossing)
30:03 - Q27: प्रथमोपचार मध्ये Golden Hour
32:04 - Q28: कोमा (Coma) स्थिती ओळखणे
34:00 - Conclusion & Outro
📌 या व्हिडिओचा फायदा कोणासाठी?
ITI Electrician 1st Year Students (CBT Exam Preparation)
Mahatransco (महापारषण), Mahadiscom (महावितरण) भरती परीक्षा
Railway ALP & Technician / Apprentice Exams
---
📚 व्हिडियोमध्ये काय आहे? (Part 02)
NIMI Model Question Paper 01 चे सोपे मराठी स्पष्टीकरण
First Aid (प्राथमिक उपचार) & PPE Kit MCQ
Electrical Safety Guidelines आणि विविध Hand Tools ची कार्ये
🔗 Part 1 व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलच्या प्लेलिस्टला नक्की भेट द्या!
---
🔔 ITI Electrician आणि इतर Technical भरती परीक्षांच्या तयारीसाठी 'VG Electrical' चॅनेलला Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका!
#ITIElectrician #NIMIMCQ #ElectricianInMarathi #SafetyAndTools #ITICBTExam #ITIExamsMarathi #Mahatransco #Mahadiscom #Part2 #VGElectrical
📌 या व्हिडिओचा फायदा कोणासाठी?
ITI Electrician 1st Year Students (CBT Exam Preparation)
Mahatransco (महापारषण), Mahadiscom (महावितरण) भरती परीक्षा
Railway ALP & Technician / Apprentice Exams
---
📚 व्हिडियोमध्ये काय आहे?
NIMI Model Question Paper 01 चे सोपे मराठी स्पष्टीकरण
Safety Signs (सुरक्षा चिन्ह) & Fire Extinguisher (अग्निशामक यंत्र) MCQ
Basic Hand Tools (हँड टूल्स) आणि त्यांचा योग्य वापर
---
🔔 ITI Electrician आणि इतर Technical भरती परीक्षांच्या तयारीसाठी चॅनेलला Subscribe करायला विसरू नका!
#ITIElectrician #NIMIMCQ #ElectricianInMarathi #SafetyAndTools #ITICBTExam #ITIExamsMarathi #Mahatransco #Mahadiscom #TechnicalClasses