श्री सत्यनारायण भगवान मंदिर खामगांव | Khamgaon | Buldhana | Vidarbha Tourism | RJ Dipak Wankhade
RJ Dipak Wankhade
0:00 / 0:00
श्री सत्यनारायण भगवान मंदिर खामगांव | Khamgaon | Buldhana | Vidarbha Tourism | RJ Dipak Wankhade
1 047 просмотров · 4 года назад
RJ Dipak Wankhade
133 тыс. подписчиков
1 047 просмотров · 4 года назад
नमस्कार, आज बघा विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगांव शहरातील श्री सत्यनारायण भगवान मंदिर, हे मंदिर फार जुने असून अतिशय सुंदर आहे, आत श्री सत्यनारायण भागवानांची अत्यंत सुंदर प्रतिमा विराजमान आहे, अधिक माहिती साठी हा व्हिडीओ पूर्ण नक्की बघा आणि आवडल्यास लाईक कंमेंट शेअर तर कराचं पणं नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका..
#shrisatyanarayanbhagwanmandirkhamgaon #satyanarayanmandirkhamgaon
#khamgaon