ना उकड काढायची ना तळायची कटकट १० मिनिटांत बनवा हे जबरदस्त दाणेदार गुळ पोह्यचे मोदक I Poha Modak I
Shandar marathi recipe
0:00 / 0:00
ना उकड काढायची ना तळायची कटकट १० मिनिटांत बनवा हे जबरदस्त दाणेदार गुळ पोह्यचे मोदक I Poha Modak I
132 131 просмотр · 6 дней назад
Shandar marathi recipe
178 тыс. подписчиков
132 131 просмотр · 6 дней назад
ना उकड काढायची ना तळायची कटकट १० मिनिटांत बनवा हे जबरदस्त दाणेदार गुळ पोह्यचे मोदक I Poha Modak I
#PohaModak #pohagulmodak #Shandarmarathirecipe #modak #modakrecipe #pohyachemodak #modakrecipes #pohajaggrymodak #instantmodak #gudkemodak #pohekemodak #ukdichemodak
★🙏नमस्कार मंडळी🙏★
शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा,व्हिडीओ ला लाईक करा,आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
१ वाटी जाड पोहे
१ चमचा तूप
२ चमचे कापलेले काजू
२ चमचे कापलेले बदाम
२ चमचे नारळाची पावडर
अर्धी वाटी किसलेले गुळ
पाव चमचा वेलची पावडर
2चमचे पाणी