परफेक्ट प्रमाण सहित मैदा आणि मूग डाळी पासून खुसखुशीत अशी चकली l Crispy Moog Dal Chakli
Divya's Kitchen Marathi
0:00 / 0:00
परफेक्ट प्रमाण सहित मैदा आणि मूग डाळी पासून खुसखुशीत अशी चकली l Crispy Moog Dal Chakli
3 197 просмотров · 3 г. назад
Divya's Kitchen Marathi
7,3 тыс. подписчиков
3 197 просмотров · 3 г. назад
परफेक्ट प्रमाण सहित मैदा आणि मूग डाळी पासून खुसखुशीत अशी चकली l Crispy Moog Dal Chakli l Divyas kitchan Marathi
साहित्य
मैदा : 5 वाटी
मूग डाळ : दीड वाटी
पांढरे तीळ : 3 tsp
ओवा : 2 tsp
मीठ : चवीनुसार
लाल तिखट : 2 tsp
बेडगी लाल मिरची : 1 चमचा
कृती: पहिल्यांदा पाच वाटी मैदा एका कॉटनच्या कपड्यांमध्ये बांधून घ्यायचा आहे त्यानंतर दीड वाटी मुगाची डाळ ही आपल्याला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायची आहे तर हा जो मैदा ही कपडे मध्ये बांधलेला तो आता आपल्याला एका कुकरच्या डब्यामध्ये ठेवायचा आहे आणि ते कुकरच्या डब्यावरती छोटीशी ठेवायचे आहे त्यामुळे जेणेकरून त्यामध्ये पाणी जाणार नाही आणि दाळ ही आपल्याला एक कुकरच्या भांड्यामध्ये लावून नेहमी असे त्याच पद्धतीने ही डाळ पण शिजवून घ्यायची आहे तर आता इतर आता इथे आपल्याला दोन ते तीन मोठे गॅस वरती सुट्टी घ्यायची आहेत आणि सात ते आठ हे मध्यम गॅस वरती सुट्टी घ्यायची आहे जेणेकरून आपला मैदा एकद दगडासारखा कडक झाला पाहिजे
त्यानंतर कुकरच्या सात ते आठ शिट्ट्या झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद केल्यानंतर हे जे मैदा आणि मुगाची डाळ जी आहे ती आपल्याला काढून घ्यायचे आहे त्यानंतर त्यानंतर थोडासा कुकर गार झाल्यानंतर त्यामधील मैदा व मुगाची डाळ आपल्याला काढून घ्यायची आहे आणि मैदा हा सोडून घ्यायचा आहे तर हा जो कपडे मध्ये बांधलेला माहित आहे तो आता एका ताटामध्ये काढून घेत आहे आणि या मैद्याची थोडी थोडीशी तुकडे तुकडे करून हा मैदा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेत आहे जेणेकरून हा मैदा पटकन असा बारीक होतो आणि त्यानंतर हा मैदा आपल्याला एकच आणि चाळून घ्यायचा आहेया पीठामधे आपल्याला दोन ते तीन चमचे तीळ घालायचे आहे दोन चमचे ओवा घालायचा आहे दोन चमचे लाल मिरची घालायची आहे आणि एक चमचा बेडगी लाल मिरची घालायची आहे तसेच दोन चमचे आपल्याला त्यामध्ये ओवा घालायचा आहे आणि चवीपुरतं मीठ घालायच आहेआहे आणि जेवढी दीड वाटी आपण डाळ घेतली होती सर्व दाळ आपण त्यामध्ये घालायचे आहे तर तुम्हाला असं वाटत असेल की जास्त तुम्हाला पीठ जर घट्ट वाटत असेल त्यामध्ये थोडसं कोमट पाणी करून किंवा डाळीतले शिल्लक राहिलेले पाणी त्यामध्ये घालून पीठ हे मळून घ्यायचे आहे तर खूप जास्त असं घट्ट आपल्याला हे पीठ मळायचं नाही व जास्त पातळ असं पण हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं नाही थोडसं घट्ट मळून घेऊयात त्यानंतर आता पण शेवगा मध्ये पीठ घालून हे सर्व चकली असे तळून घेऊया चकली जेव्हा तेलामध्ये टाकतो तेव्हा त्या तेलामध्ये तेल तापलेले पाहिजे जर कमी कडक तेलामध्ये टाकला तर चकलीचे तुकडे तुकडे होतात व त्यामध्ये जास्त तेल पण राहते त्यासाठी मध्यम गॅस वरतीच आपल्याला ही
चकली करून घ्यायची आहे तर तीन ते चार वेळेस आपल्याला चकलीची पलटी पण करायची आहे तरी या पद्धतीने तुम्ही चकली करून बघितली तर टाईम पण वाचेल आणि एकदम मस्त खुसखुशीत आणि एकदम मस्त अशी चकली तयार होईल आणि वीस मिनिटांमध्ये चकली पण तयार होईल
#diwdlifaralchakli
#diwalispecial
#चकलीरेसिपी
#दिवाळीफराळ
#मुगदाळचकली
#चकली
#divyaskitchanmarathi
#instantchakalirecipe
#chakalirecipeinmarathi
#chakali
#binabhajnichichakli
#bhajnichichakli
#1kilochakali
#chaklichirecipe
#chaklirecipeinmarathi
#chaklirecipe
#chaklibhajanirecipe
#chaklibycookingticketmarathi
#instantchakali
#quickchakali
#instantchakalirecipein10mts
#चकली
#tandalachichakli
#crispychakli
#ricechakli
#काटेरीचकलीकशीबनवायची
#तांदळाचीचकली
#तेलातनविरघळणारेचकली