लांजातील बहुप्रतिक्षित उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू; वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार...
SagarWave
0:00 / 0:00
लांजातील बहुप्रतिक्षित उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू; वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार...
2 284 просмотра · 3 дня назад
SagarWave
14 тыс. подписчиков
2 284 просмотра · 3 дня назад
मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. लांजा शहरातील बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊन, शुक्रवारपासून (२१ ऑगस्ट) या पुलावरून वाहतूक अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. सध्या मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाणारी एक लेन सुरू करण्यात आली असून, यामुळे प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे.
आमदार किरण (भैया) सामंत यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे. या उद्घाटनप्रसंगी लांजा नगराध्यक्षा सावली गुरु, महामार्ग विभागाचे अधिकारी, पोलीस अधिकारी आणि लांजातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. पुढील ५-७ दिवसांत दोन्ही लेन पूर्णपणे सुरू होतील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
#लांजा #उड्डाणपूल #मुंबईगोवा_महामार्ग #वाहतूककोंडी #सागरवेव्ह #Lanja #Flyover #MumbaiGoaHighway #LanjaTraffic #Development #SagarWave #MarathiNews #BreakingNews #KonkanDevelopment #Infrastructure #Lanja #FlyoverOpening #MumbaiGoaHighway #TrafficRelief #Infrastructure #SagarWave #LatestNewsIndia #MarathiNews #KonkanDevelopment #BreakingNews #PublicInfrastructure
दैनिक सागर — ६० वर्षांची परंपरा लाभलेलं पत्रकारितेचं प्रतिष्ठित नाव.
आता सागर डिजिटल कात टाकून आलाय नव्या अवतारात, नव्या शैलीत आणि नव्या जोमात.
सत्य, निडर आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा पाया कायम ठेवत, काळाच्या लाटांसोबत नवे क्षितिज गाठण्यासाठी सागर Wave!
लाईक करा, शेअर करा, Subscribe करा आणि माहितीच्या नव्या लाटेवर स्वार व्हा!
Link - www.sagarwave.com
Facebook link - / sagarwavemedia
Instagram link - / sagarwavemedia
Contact Us -9402443333
Main Office - Power House Chiplun . Dist- Ratnagiri. Chiplun.Alibaug.Guhagar.Dapoli.Khed.Roha.Mahad.Panvel.Khopoli.Sindhudurg.Sawantwadi. Kankavali.Thane.Kolhapur.Karad.NewDelhi