Перейти к содержимому

जि.प.प्राथमिक शाळा दुर्गवळीवाडी - मालगुंड 🎊अमृत महोत्सव २०२३ 🎊 रम्य सोहळा #कोकणवारी #kokanvlog

कोकणवारी

0:00 / 0:00

जि.प.प्राथमिक शाळा दुर्गवळीवाडी - मालगुंड 🎊अमृत महोत्सव २०२३ 🎊 रम्य सोहळा #कोकणवारी #kokanvlog

1 359 просмотров · 3 г. назад
कोकणवारी
8,53 тыс. подписчиков
1 359 просмотров · 3 г. назад
#kokan #kokanvlog #marathivlog #kokani #kokanwari #आपलं_कोकण #कोकणकर #कोकणवारी 🙏🙏मंडळी माझ्या मालगुंड गावातील जि.पण.प्राथमिक शाळा दुर्गवळीवाडी आग्राडीवाडी येथे.शाळेचा भव्य दिव्य असा अमृत महोत्सवाचा कार्यक्रम आनंदात पार पडला.या कार्यक्रमासाठी शिक्षक आजी माजी विद्यार्धी पालक ग्रामस्थ व मान्यवर मंडळी बहुसंखेन उपस्थित होती तर मंडळी हा कार्यक्रम कसा संपन्न झाला हे आपणास या विडिओतून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे तरी विडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा.धन्यवाद 🙏🙏🙏 पाहत रहा कोकणवारी...कोकणातील मजा सारी....