गावी गणपतीची तयारी सुरू! 🙏 | भावासोबत Shopping + रात्रभर Decoration | Village Vlog ❤️
Shivankar nik vlogs
0:00 / 0:00
गावी गणपतीची तयारी सुरू! 🙏 | भावासोबत Shopping + रात्रभर Decoration | Village Vlog ❤️
120 просмотров · 16 ч назад
Shivankar nik vlogs
123 подписчика
120 просмотров · 16 ч назад
गणपतीसाठी गावी गेल्यानंतरचा हा दुसरा दिवस! 🙏❤️
या vlog मध्ये मी आणि माझा मोठा भाऊ तालुक्यात जाऊन गणपतीच्या decoration साठी आणि घरासाठी लागणारं सामान घेऊन आलो. मोठी गाडी घेऊन shopping केली आणि घरी परतल्यानंतर भावांनी मिळून रात्रभर गणपतीची decoration केली. ✨
गावची Ganpati तयारी, घरचं वातावरण आणि भावांसोबतची मजा या vlog मध्ये पाहायला मिळेल. ❤️
Vlog आवडला तर Like करा, Comment करा आणि Channel ला Subscribe करा! 🙏
#GanpatiVlog #VillageVlog #GanpatiDecoration #GanpatiBappa #marathivlog