लोकशाहीर अण्णा भाऊ साठे समजून घेताना: ज्येष्ठ विचारवंत डॉ. शरद गायकवाड यांची विशेष मुलाखत
Shiv Varta
0:00 / 0:00
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे समजून घेताना: ज्येष्ठ विचारवंत डॉ. शरद गायकवाड यांची विशेष मुलाखत
539 просмотров · 2 месяца назад
Shiv Varta
6,94 тыс. подписчиков
539 просмотров · 2 месяца назад
शिवाजी विद्यापीठाचे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन आणि जनसंपर्क कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने ज्येष्ठ विचारवंत डॉ. शरद गायकवाड यांची “अण्णा भाऊ साठे समजून घेताना...” या विषयावरील विशेष ऑनलाईन मुलाखत विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी घेतली आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या विचारकार्याचे तसेच व्यक्तीमत्त्वाचे विविध पैलू समजून घेण्याच्या दृष्टीने एक अत्यंत माहितीपूर्ण अशी ही मुलाखत...