Перейти к содержимому

नवरात्रीची आठवी माळ 🌺 देवी महागौरीची पूजा | अष्टमी विशेष |अष्टमीला कुंकूमार्चन| कुलदेवतेची ओटी भरली|

Yogita paresh Vlogs🧿

0:00 / 0:00

नवरात्रीची आठवी माळ 🌺 देवी महागौरीची पूजा | अष्टमी विशेष |अष्टमीला कुंकूमार्चन| कुलदेवतेची ओटी भरली|

35 просмотров · 7 дн. назад
Yogita paresh Vlogs🧿
52 подписчика
35 просмотров · 7 дн. назад
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया नवरात्रीची आठवी माळ, माता महागौरीची पूजा आणि अष्टमीचे महत्त्व. 🌺 आज देवी महागौरीची मनोभावे पूजा करून नैवेद्य म्हणून नारळपाणी अर्पण केले आहे. देवीच्या चरणी आपल्या कुटुंबाच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा. ❤️ जय माता दी! 🌺🙏