Перейти к содержимому

October 1, 2026

kolhapuris_vlog_foodies

0:00 / 0:00

October 1, 2026

134 просмотра · 3 дня назад
kolhapuris_vlog_foodies
526 подписчиков
134 просмотра · 3 дня назад
आज आपण बनवणार आहोत अगदी सोपी, झटपट आणि खुसखुशीत काकडीची पकोडे/भज्जी! 🥒❤️ काकडीपासून अशी चविष्ट भज्जी तुम्ही कधी करून पाहिली नसेल तर नक्की करून बघा. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ अशी ही भज्जी चहा किंवा कॉफीसोबत खायला एकदम मस्त लागते. ☕😋 घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये ही रेसिपी पटकन तयार होते. रेसिपी आवडली तर व्हिडिओला Like 👍 करा, Comment मध्ये नक्की सांगा आणि Channel Subscribe करायला विसरू नका! ❤️