Перейти к содержимому

श्रीमंत व्हायचंय !?! पैशाचं गणित शिका | Money Management and Financial Planning in Marathi

Vibrant Mind Pod

0:00 / 0:00

श्रीमंत व्हायचंय !?! पैशाचं गणित शिका | Money Management and Financial Planning in Marathi

38 084 просмотра · 3 недели назад
Vibrant Mind Pod
8,02 тыс. подписчиков
38 084 просмотра · 3 недели назад
📌 पैशाचं गणित: SIP, Savings आणि Retirement! | Personal Finance & Financial Literacy with Certified Financial Planner Ujwala Bairagi 💰 महिन्याला ₹1 लाख कमावूनही महिन्याशेवटी फक्त ₹5,000 उरतात? SIP सुरु केलीये पण नक्की ध्येय काय आहे हे माहित नाही? 45 नंतर रिटायरमेंट प्लॅनिंग कसं करावं? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा! आजच्या या खास भागात Vibrant Mind Pod वर आपण चर्चा करणार आहोत अशा महत्त्वाच्या विषयांवर, जे प्रत्येक भारतीय कुटुंबासाठी अत्यंत गरजेचे आहेत. 🔑 IN THIS EPISODE, YOU WILL LEARN: महिन्याला मिळणाऱ्या उत्पन्नातून योग्य बचत आणि खर्च कसा साधावा. SIP करताना बहुतांश लोक कोणत्या चुका करतात. तरुण कुटुंबासाठी Health Insurance का महत्त्वाचा आहे. महिलांसाठी आणि Homemakers साठी आर्थिक साक्षरतेचे महत्त्व. रिटायरमेंटसाठी ₹1 कोटींचा कॉर्पस पुरेसा आहे का? Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Guest: Ujwala Bairagi (Founder - UB Investments) Host & Creator: Minal Kulkarni Videography and Editing - Pratik Wagh 7038647834 For UB Investments Connect for more details +91 9156751442 Follow Us On : FACEBOOK :   / ubinvestmentspune   INSTAGRAM :   / ubinvestments   Website: https://www.ubinvestments.in For Podcast Collaboration Fill and Submit Form https://forms.gle/cL6i3QMXBGMXDhnS6 00:00 - Relationship with Money & Lifestyle Show-off (पैशांशी नातं आणि दिखावा) 01:20 - Host Intro & Guests' Mentorship Story (प्रस्तावना आणि मेंटॉरशिप जर्नी) 00:03:45 -Computer Engineer to Financial Expert (उज्वला बैरागी यांचा प्रवास) 00:07:15 - Income vs Expenses: 1 Lakh Salary & Zero Savings Problem? (उत्पन्न, खर्च आणि बचतीची योग्य पद्धत) 00:12:30 - Emergency Fund & Health Insurance Strategy (आणीबाणीच्या प्रसंगासाठी निधी आणि विमा नियोजन) 00:18:20 - Goal-Based SIP vs Random SIP Trend (ध्येयनिष्ठ एसआयपी आणि म्युच्युअल फंड्सची निवड) 00:25:10 - Market Volatility, Fear & Investor Psychology (शेअर बाजारातील चढ-उतार आणि भीतीवर नियंत्रण) 00:31:40 - Women & Financial Literacy: Importance for Homemakers (महिला आणि गृहलक्ष्मींचे आर्थिक स्वातंत्र्य) 00:38:00 - Retirement Planning & Kids Education: Priority Matrix (मुलांचे शिक्षण की निवृत्ती नियोजन?) 00:43:15 - Gold, Silver & Alternative Investment Options (सोने, चांदी आणि इतर गुंतवणुकीचे मार्ग) 00:48:00 - First Step to Financial Freedom: Golden Rules (नवीन गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे सल्ले) 00:50:45 - Fun Rapid Fire Round with Ujwala Bairagi 🔥 (रॅपिड फायर प्रश्नोत्तर) 00:52:00 - Outro & Host Gratitude (आभार आणि समारोप) #moneymatters