बाप्पाच्या रूपातील & कथानमधील संदेश ( रोजच्या जिवनासाठी आवश्यक)
Hitguj - Marathi Gappa Vlogs
0:00 / 0:00
बाप्पाच्या रूपातील & कथानमधील संदेश ( रोजच्या जिवनासाठी आवश्यक)
240 просмотров · 4 дня назад
Hitguj - Marathi Gappa Vlogs
3,52 тыс. подписчиков
240 просмотров · 4 дня назад
गणपती बाप्पा मोरया.....14 September ला गणपती बाप्पा चे आगमन होत आहे त्यासाठी सर्वांना खूप शुभेच्छा. आपला लाडका बाप्पा घरी, society मध्ये येत आहे त्याचे खूप लाड करा , आनंद मिळवा & वाटा देखील.
मी ऐकलेल्या काही बाप्पाच्या कथा त्यामागील संदेश तुमच्या बरोबर शेअर केले आहेत. खरोखर मौल्यवान असे हे जीवनात उपयोगि पडणारे धडे आहेत असे म्हणायला हरकत नाही. त्यांचा अवलंब केला तर आपला फायदाच आहे.
video मध्ये काही प्रश्न विचारले आहेत त्यांची उत्तरे दिली तर आपले bonding देखील वाढेल. नक्कीच तुमच्या उत्तराच्या अपेक्षेत आहे.