Перейти к содержимому

एक गाव एक गणपती || गणेश चतुर्थी || एक अनोखी प्रथा || साले - माणगांव - रायगड #गणपती

Satyajit Bhonkar Official

0:00 / 0:00

एक गाव एक गणपती || गणेश चतुर्थी || एक अनोखी प्रथा || साले - माणगांव - रायगड #गणपती

1 868 просмотров · 2 г. назад
Satyajit Bhonkar Official
2,91 тыс. подписчиков
1 868 просмотров · 2 г. назад
एक गाव एक गणपती || गणेश चतुर्थी || साले - माणगांव - रायगड रायगड जिल्हा माणगांव तालुका मधील साले या गावी एक गाव एक गणपती ही परंपरा फार पूर्वी पासून चालल आली आहे... आज सुद्धा गावामध्ये १५० घारे असताना कोणाच्याच घरामध्ये गणपती येत नाही.. गावामध्ये असलेल्या स्वयंभू गणपती मंदिरात गणेशाची पूजा करून पालखी मध्ये मिरवणूक काढली जाते... नवस केले जातात.. पालखी मंदिरातून निघाली कि शेजारी असलेल्या गंगासागर तलावातून निघते आणि पालखी गावातील प्रत्येक घरघरात जाते... मिरवणुकीमध्ये भजन, तसेच महिला व मुले लेझीम खेळतात आणि पालखीची घरातील महिला पूजा करतात... असंख्य भाविक मुंबई पूणे आणि बाहेरील शहरामधून पालखी साठी उपस्थित राहतात.... Your quarries : ५ व्यक्ती दिवशी गणेश विसर्जन करतात येईल का..? Ganesh chaturthi visarjan date..? Can we do visarjan on 5th day? #Satyajitbhonkarofficial #ganeah #ganapatibappamorya #ganesh_chaturthi_status #ganapati #sale #mangaon #raigad #maharashtra #marathi #sanskriti #utsav #youtube #viralvideo #trending #god #viral #festival #mumbai #pune #ganesha #bappa #2024 #morya #maharaja #bappalover #ganeshutsav #function #village #lezim #gaon #villagelife #khalubaja #bhajan #aarati #lake #marathisong #marathifestival Ek gaon ek Ganapati : sale - managon - raigad Kindly subcribe nd share my youtube channel..