Перейти к содержимому

लावणी - सादरकर्ते : श्री.विजयसिंह मोहिते-पाटील विद्यालय, वाघोली : विद्यार्थी कलाकार

Akluj Lavani Spardha अकलूज लावणी स्पर्धा

0:00 / 0:00

लावणी - सादरकर्ते : श्री.विजयसिंह मोहिते-पाटील विद्यालय, वाघोली : विद्यार्थी कलाकार

1 837 187 просмотров · 1 год назад
Akluj Lavani Spardha अकलूज लावणी स्पर्धा
56,6 тыс. подписчиков
1 837 187 просмотров · 1 год назад
सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समिती व प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर-अकलूज ता. माळशिरस जि. सोलापूर आयोजित... श्रीमती रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते-पाटील (आक्कासाहेब) यांचे जन्मशताब्दी वर्षानिमित्त व मा.श्री. जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील व मा.श्री. मदनसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे अमृतमहोत्सवी वाटचालीनिमित्त पारंपारिक व नवकवींच्या लावण्यांचा नजराणा..! राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धा २०२४ या स्पर्धेच्यावेळी खास सादर केलेली लावणी ... सादरकर्ते : श्री .विजयसिंह मोहिते-पाटील विद्यालय, वाघोली : विद्यार्थी कलाकार © ℗®™ Video COPYRIGHT Owned By : Sahkar Maharshi Shankarrao Mohite - Patil Jayanti Samaranbh Samiti , Shankarnagar - Akluj Tal : Malshiras Dist : Solapur State : Maharashtra Country : India State Level Lavani Dance Competition © ℗®™ व्हिडिओ कॉपीराईट सर्वाधिकार संयोजक : सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समिती,शंकरनगर-अकलूज ता.माळशिरस जि.सोलापूर राज्य : महाराष्ट्र देश : भारत #lavani #aklujlavanispardha #अकलूज_लावणी_स्पर्धा #aklujlavanispardha2024 #akluj #lavani #राज्यस्तरीय_लावणी_नृत्य_स्पर्धा #लावणी