Перейти к содержимому

K T Cooking Channel/साधे सोपे खमंग खुसखुशीत हेल्दी पौष्टिक गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक/ Fry Modak/

KT Cooking-2660

0:00 / 0:00

K T Cooking Channel/साधे सोपे खमंग खुसखुशीत हेल्दी पौष्टिक गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक/ Fry Modak/

73 просмотра · 12 дней назад
KT Cooking-2660
15 подписчиков
73 просмотра · 12 дней назад
खमंग खुसखुशीत हेल्दी पौष्टिक जास्त दिवस टिकणारे गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक. Fry Modak. एक ते दीड वाटी गव्हाचे पीठ कपड्याने गाळून घ्यावे. दीड वाटी किसलेले खोबरे. एक वाटी साखर. सहा वेलदोडे. थोडेसे किसलेले जायफळ. आवश्यकतेनुसार तेल. #गव्हाच्या पिठाचे मोदक. #तळणीचे मोदक. #पौष्टिक व हेल्दी गव्हाच्या पिठाचे मोदक. #खमंग व खुसखुशीत खोबरे व साखरेचे मोदक. K T Cooking Channel ./2660 #गव्हाचे पीठ वापरून बनवा साखर खोबरे मोदक. #जास्त दिवस टिकणारे तळणीचे मोदक. #मोदक रेसिपी मराठीमध्ये. #वेलची फ्लेवर असलेले गव्हाच्या पिठाचे पौष्टिक मोदक. अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी केटी कुकिंग चैनल ला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सह. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.