दुर्गा देवीचा अध्यात्मिक गजर 🤩 अभंग आणि गौळण | बुवा - गौरव पांचाळ यांचे शिष्य - बुवा दर्शन खापरे
KOKANI DARSHAN
0:00 / 0:00
दुर्गा देवीचा अध्यात्मिक गजर 🤩 अभंग आणि गौळण | बुवा - गौरव पांचाळ यांचे शिष्य - बुवा दर्शन खापरे
549 просмотров · 17 часов назад
KOKANI DARSHAN
17,4 тыс. подписчиков
549 просмотров · 17 часов назад
देवीचा अध्यात्मिक गजर 🤩 अभंग आणि गौळण | बुवा - गौरव पांचाळ यांचे शिष्य - बुवा दर्शन खापरे
नवरात्र उत्सव सगळीकडे मोठे हा थाटामाटात चालू होता आणि त्यानिमित्ताने आमची म्हणजेच माऊली प्रसादिक भजन मंडळ राई भजना चालू होती त्या भजनादरम्यान मी गायलेला दुर्गा मातेचा आध्यात्मिक गजर त्याचप्रमाणे अभंग तसेच गवळण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकायला मिळणार आहे खूप दिवसापासून इच्छा होती आणि खूप मेसेज सुद्धा येत होते की भजनाच्या व्हिडिओ बुवा चैनल वरती टाका तर हा एक माझा छोटासा प्रयत्न आहे तर तो आजचा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा जर चूक भूल झाली असेल तर छोटा कलाकार समजून मला माफ करा अजून खूप काही गोष्टी शिकण्याची शिकायच्या आहेत अभ्यास चालू आहे नवनवीन तुम्हाला भविष्यात नक्कीच पाहायला मिळेल अशा उद्देशाने बघा कारण माझ्या गुरूंची साथ माझ्या पाठीशी आहे त्यांच्या त्यांनी दिलेले आशीर्वाद आहेत आई-वडिलांचे आशीर्वाद आहेत या सगळ्यांच्या सानिध्यात असे तुमचं सर्वांचं प्रेम आहे आणि मी एक भजन कला सुद्धा जोपासत आहे तर तुम्हा सर्वांचे आशीर्वाद असेच राहू देत आणि आजच्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.
• मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन
#konkan #trending #viral #bhajan #gajar #durgamaa #trendingvideo #kokaniyoutuber #kokanidabalbari