आमच्या पप्पांनी गणपती आणला | विशेष मुलांचा सुंदर डान्स | Nave Pankh Ganpati Dance
नवे पंख
0:00 / 0:00
आमच्या पप्पांनी गणपती आणला | विशेष मुलांचा सुंदर डान्स | Nave Pankh Ganpati Dance
194 просмотра · 2 нед. назад
नवे पंख
166 подписчиков
194 просмотра · 2 нед. назад
नवे पंख (Nave Pankh) – विशेष मुलांच्या कलागुणांना एक हक्काचे व्यासपीठ! 🌟
नमस्कार,
गणेशोत्सवाच्या पवित्र पर्वावर आमच्या शाळेतील विशेष मुलांनी "आमच्या पप्पानी गणपती आणला" या प्रसिद्ध आणि लोकप्रिय गाण्यावर सुंदर नृत्य सादर केले आहे.
संगीताच्या तालावर थिरकताना या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद, उत्साह आणि आत्मविश्वास नक्कीच प्रेरणादायी आहे. अशा सादरीकरणामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो.
आमच्या या गोड मुलांच्या सादरीकरणाला भरभरून प्रेम आणि आशीर्वाद द्या! 🌺🙏
📌 व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करून मुलांचे कौतुक नक्की करा आणि 'नवे पंख' चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका!
नवे पंख (Nave Pankh) – विशेष मुलांच्या कलागुणांना एक हक्काचे व्यासपीठ! 🌟