मुगाच्या डाळीचे हे पदार्थ एकदा केले की आठवड्यातून दोनदा तुम्ही हे पदार्थ करालच | masti ki pakshala
Masti ki pakshala
0:00 / 0:00
मुगाच्या डाळीचे हे पदार्थ एकदा केले की आठवड्यातून दोनदा तुम्ही हे पदार्थ करालच | masti ki pakshala
72 048 просмотров · 2 года назад
Masti ki pakshala
150 тыс. подписчиков
72 048 просмотров · 2 года назад
साहित्य
मूग डाळीची खीर
पाव वाटी मूग डाळ
१ चमचा तूप
काजू
मनुके
१/२ वाटी चीरलेला गुळ
१/२ लिटर दूध
वेलची जायफळ पूड
मूग डाळीचे पराठे
१/४ वाटी मुगडाळ
४ हिरव्या मिरच्या, १ इंच आले, ५ लसणाच्या पाकळ्या
मीठ, हळद, ओवा
कोथिंबीर,
कसुरी मेथी २ चमचे
तेल दोन चमचे
गव्हाचे पीठ दोन वाट्या
तूप किंवा तेल
#mastikipakshala #healthy #instantbreakfast #breakfast #healthybreakfast #moongdal #moongdalparatha #moongdalrecipe #mugachyadalichepadarth