आईच्या आठवणींना उजाळा देणारी आजची खास दिवाळी रेसिपी! ❤️ मालवणातील प्रसिद्ध पारंपरिक पिठाच्या करंज्या
Divya's kitchen Magico
0:00 / 0:00
आईच्या आठवणींना उजाळा देणारी आजची खास दिवाळी रेसिपी! ❤️ मालवणातील प्रसिद्ध पारंपरिक पिठाच्या करंज्या
1 248 просмотров · 4 дн. назад
Divya's kitchen Magico
1,25 тыс. подписчиков
1 248 просмотров · 4 дн. назад
मालवणातील प्रसिद्ध आणि पारंपरिक पिठाच्या करंज्या आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. आईच्या हातची ती खास चव, जुन्या आठवणी आणि मालवणी खाद्यसंस्कृती जपण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.
आईच्या आठवणीतल्या अशाच जुन्या मालवणी रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहीन.
व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका.
#DivyasKitchenMagic #MalvaniKaranji #PithachyaKaranjya #DiwaliSpecial #MalvaniRecipes #TraditionalRecipes #AaiChyaAthvanitliRecipe #DiwaliFaral #MaharashtrianRecipes #AuthenticMalvaniFood #KaranjiRecipe #HomemadeKaranji #MalvaniFood #DiwaliSpecialRecipe #आईच्याआठवणीतलीरेसिपी