शेकरू दर्शन | आहुपे ते भीमाशंकर 20 KM जंगल ट्रेक | भाग 2
Traveller Vish
0:00 / 0:00
शेकरू दर्शन | आहुपे ते भीमाशंकर 20 KM जंगल ट्रेक | भाग 2
374 просмотра · 2 года назад
Traveller Vish
3,21 тыс. подписчиков
374 просмотра · 2 года назад
आहुपे ते भीमाशंकर ट्रेक - भाग २
भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रमुख स्थान असून भीमा नदीचे उगमस्थान आहे.
पहिल्या दिवशी नाणेघाट ते आहुपे हा ट्रेक चा पहिला टप्पा पूर्ण करून, आम्ही आहुपे या गावी पोहचून तिथे मुक्काम केला. आणि दुसऱ्या दिवशी आहुपेतून भीमाशंकर मंदिराकडे निघालो.
या विडिओ मध्ये आम्ही आहुपे ते भीमाशंकर या अविस्मरणीय भटकंती चा अनुभव तुमच्यासाठी घेऊन येत आहोत.
Nanteghat to Bhimashankar Trek - Episode -1
• नाणेघाट ते आहुपे | 30 KM रेंज ट्रेक | प्रा...
==============================
Connect with Us -
➡︎Instagram - / traveller_vish
➡︎Facebook - / travellervish
➡︎YouTube - / @travellervish
==============================
#TravellerVish #bhimashankar #bhimashankar_jyotirling