मुरघास कमी खर्चात आणि सोप्या पद्धतीने कसं बनवायच ? | Silage making process | Low cost murghas
Sheti Vishesh | शेती विशेष
0:00 / 0:00
मुरघास कमी खर्चात आणि सोप्या पद्धतीने कसं बनवायच ? | Silage making process | Low cost murghas
32 344 просмотра · 4 г. назад
Sheti Vishesh | शेती विशेष
4,66 тыс. подписчиков
32 344 просмотра · 4 г. назад
मुरघास कमी खर्चात आणि सोप्या पद्धतीने कसं बनवायच ? | Silage making process | Low cost murghas
मुरघास निर्मिती प्रात्यक्षिक माहिती| असा बनवतात मुरघास | मुरघास बॅग व मुरघास मिळेल|
murghas kasa banvava,murghas kasa tayar karava,murghas bag, murghas nirmiti, make money from farming
murghas kasa tayar karava
मुरघास तयार करण्याची पद्धत
murghas preparation in marathi
मुरघास
murghas
murghas kasa tayar karava marathi
मुरघास कसा तयार करावा? मुरघास करण्याची संपूर्ण माहिती.
#shetivishesh #murghas #milkpowder #agriculture #sheti #corn #silage2022
मुरघास म्हणजे नेमकं काय?
थोडक्यात सांगायच झालं तर हवावीरहित जागेत हिरवा चारा साठवून ठेवणे. अगदी आपल्या गावरान भाषेत सांगायचं झालं तर मुरघास म्हणजे हिरव्या चाऱ्याच लोणचंच आहे.
मुरघासासाठी कोणती चारा पिके जास्त फायदेशीर ठरू शकतात याबद्दल जाणून घेणार आहोत
यामध्ये मका, कडवळ, बाजरी ही सर्व पिके मुरघास करण्यासाठी सर्वात जास्त योग्य समजली जातात यांना योग्य समजण्याचं कारण म्हणजे यामध्ये शर्करेचे प्रमाण जास्त असते त्याचबरोबर उसाचे वाढे देखील मुरघास बनवण्यासाठी वापरू शकता
आता यापुढील महत्त्वाचा टप्पा म्हणजे मुरघास बनवण्यासाठी चारा पिकाची कापणी केव्हा करावी किंवा त्यांचा योग्य कालावधी कोणता असावा
मुरघास बनवण्यासाठी चारा पिकाची कापणी करण्यासाठी ते पीक तुऱ्यामध्ये किंवा चिकाऱ्या मध्ये असणे गरजेचे आहे, मका पिकाबद्दल बोलायचं झाल्यास मक्याचे कणीस तयार होत असताना त्याच्या दाण्यामधून दुधासारखा रस येत असावा तसेच कडवळ आणि ज्वारी हे पीक चिकाऱ्या मध्ये असणे गरजेचे आहे