काय आहे ‘शंभाला’? पुण्यातील शनिपार मंडळाने साकारला अनोखा देखावा | Shanipar Mandal | Pune Ganpati
Sakal (सकाळ)
0:00 / 0:00
काय आहे ‘शंभाला’? पुण्यातील शनिपार मंडळाने साकारला अनोखा देखावा | Shanipar Mandal | Pune Ganpati
9 214 просмотров · 12 часов назад
Sakal (सकाळ)
2,08 млн подписчиков
9 214 просмотров · 12 часов назад
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शनिपार मित्र मंडळाने यावर्षी ‘शंभाला’ हा अनोखा देखावा साकारला आहे.शंभाला ही प्राचीन धार्मिक परंपरांशी जोडलेली एक गूढ आणि आध्यात्मिक संकल्पना मानली जाते. या संकल्पनेचा संबंध ज्ञान, अध्यात्म, धर्माची पुनर्स्थापना आणि नव्या युगाच्या कल्पनेशी जोडला जातो. शनिपार मंडळाने याच संकल्पनेवर आधारित भव्य देखावा साकारला आहे.हा देखावा पाहण्यासाठी गणेशभक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. देखावा पाहण्यासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, अनेक किलोमीटरपर्यंत रांग असल्याचे पाहायला मिळत आहे.पुण्यातील गणेशोत्सवातील हा अनोखा ‘शंभाला’ देखावा पाहण्यासाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी होत आहे.
#ShaniparMandal #Shambhala #ShambhalaDarshan #PuneGanpati #SakalNews
PRJMB05
EDSSS98
----------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe YouTube Channel : / @sakalmediagroup
log on to: https://www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: https://apps.apple.com/in/app/sakal-m...
Download Sakal App for Android: https://play.google.com/store/apps/de...