फक्त ४-५ चमचे तुपात बनवा पेढ्यासारखे बेसन लाडू 😍दाणेदार, न चिकटणारे, न रेलणारे | Besan Ladoo Recipe
Aishwarya food gallery & Vlog
0:00 / 0:00
फक्त ४-५ चमचे तुपात बनवा पेढ्यासारखे बेसन लाडू 😍दाणेदार, न चिकटणारे, न रेलणारे | Besan Ladoo Recipe
2 просмотра · 1 ч назад
Aishwarya food gallery & Vlog
1,32 тыс. подписчиков
2 просмотра · 1 ч назад
फक्त ४-५ चमचे तुपात बनवा पेढ्यासारखे बेसन लाडू 😍 दाणेदार, न चिकटणारे, न रेलणारे | Besan Ladoo Recipe
😋 फक्त थोड्याशा तुपात बनवा दाणेदार, पेढ्यासारखे बेसनाचे लाडू!
बेसनाचे लाडू बनवताना जास्त तूप लागतं, लाडू व्यवस्थित वळत नाहीत किंवा तोंडाला चिकटतात, अशी चिंता तुम्हालाही वाटते का? मग ही रेसिपी नक्की करून पाहा!
या रेसिपीमध्ये आपण एक वाटी बेसन वापरून कमी तुपात मस्त दाणेदार, पेढ्यासारखे बेसनाचे लाडू बनवणार आहोत. लाडू छान वळतात, तोंडाला चिकटत नाहीत आणि योग्य पद्धतीने बनवल्यास छान आकार टिकवतात. या प्रमाणात आपले १० लाडू तयार होतात.
घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा चविष्ट बेसनाचे लाडू आणि सणासुदीला किंवा गोड खाण्याची इच्छा झाल्यावर सर्वांना खाऊ घाला. ❤️
📝 साहित्य:
• बेसन – १ वाटी
• तूप – १/४ वाटी (साधारण ५–६ छोटे चमचे)
• पिठीसाखर – १/२ वाटी
• वेलची पूड – १ चमचा
• जायफळ – थोडेसे
• पिस्ता – थोडासा (ऐच्छिक)
• सजावटीसाठी पिस्त्याचा चुरा आणि गुलाबाच्या पाकळ्या
🌸अर्धा किलो बेसन लाडू चे प्रमाण 🪔💫
साहित्य / Ingredients:
बेसन – ५०० ग्रॅम
तूप / Ghee – १८० ग्रॅम
पिठी साखर – ३०० ग्रॅम
वेलची पूड – १ टीस्पून
खसखस - २ चमचे
आवडीनुसार सुका मेवा / पिस्त्याचा चुरा
गुलाबाच्या पाकळ्यांचा चुरा
👩🍳 रेसिपी आवडली तर व्हिडिओला LIKE करा, आपल्या मित्रमैत्रिणींना SHARE करा आणि अशाच सोप्या रेसिपीसाठी चॅनेलला SUBSCRIBE करायला विसरू नका!
तुमचे बेसनाचे लाडू कसे झाले, ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ❤️
बेसन लाडू रेसिपी | दिवाळी फराळ रेसिपी | दिवाळी स्पेशल लाडू रेसिपी | लाडू व बेसन भाजण्याची योग्य पद्धत | जिभेवर विरघळतील असे खुसखुशीत बेसन लाडू | Besan Ladu Recipe | Crispy Besan Ladu Recipe | Diwali Special Ladu Recipe | Easy and Quick Besan Ladu | Diwali Faral Recipe | Besan Ladu Perfect Recipe | Mouth Melting Crispy Besan Ladu
besan ladoo recipe, ladoo recipe, दिवाळी फराळ, besan ladoo, बेसन लाडू, recipe, besan ladoo recipe in marathi, लाडू, instant besan ladoo recipe, besan ladoo recipe marathi, दिवाळी लाडू, rava besan ladoo recipe, ladoo, besan ke ladoo recipe, besan लाडू, besan ladu recipe, besan laddu recipe, instant ladoo recipe, bundi ladoo recipe, besan burfi recipe, besan barfi recipe, boondi ladoo recipe, rava ladoo recipe, तुपाचे बेसन लाडू, दिवाळी फराळ रेसिपी, पारंपरिक बेसन लाडू, gulache besan ladoo, instant besan ladoo, besan ladoo with jaggery, diwali besan ladoobesan ladoo recipe, टाळ्याला न चिकटणारे न रेलणारे बेसन लाडू, दाणेदार टाळ्याला न चिकटणारे बेसन लाडू, #besan ladoo recipe, रवाळ दाणेदार टाळ्याला न चिकटणारे रेलणारे लाडू, ladoo recipe, अतिशय दाणेदार न चिकटणारे न रेळणारे बेसन लाडू सोप्या पद्धतीने, दाणेदार बेसन लाडू, दिवाळी फराळ, besan ladoo, besanr ecipe, #besan recipe, बेसन लाडू, recipe, instant besan ladoo recipe, बेसन न भाजता दाणेदार बेसन लाडू, besan ladoo recipe marathi, tagar besan ladoo recipe, rava besan ladoo recipe, besan ladoo recipe in marathi, besan puri ladoo recipe
#saritaskichen #madhurasrecipemarathi #बेसनाचेलाडूरेसिपी #दिवाळीफराळ #दाणेदारबेसनाचेलाडू #मोतीचूरलाडूरेसिपी #बेसनलाडूसरिताकिचन #रवालाडूरेसीपी #खुसखुशीतराव्याचेलाडू #ऑर्डरसाठीबेसनलाडू #aishwaryafoodgallery #१किलोबेसनलाडू#बिनापाकाचारवालाडू #१KGबेसनलाडू #सरिताकिचनमराठी #besanacheLaduRecipe #DiwaliSpecialBesanLadu #DanedarbesanLadu #BinaPakacheRavaladu #BesanLadu10tips #SaritasKitchenMarathi #Ladoo #Besanachedanedarladoo #Rawaladoorecipe
#BesanLadoo #BesanLadooRecipe #बेसनाचेलाडू #DiwaliFaral #IndianSweets #EasySweetRecipe