कप दुधात माव्यासारखे झटपट मोदक | Instant Mawa Modak Recipe | Ganpati Special Modak
Cooking with Maay
0:00 / 0:00
कप दुधात माव्यासारखे झटपट मोदक | Instant Mawa Modak Recipe | Ganpati Special Modak
53 просмотра · 1 день назад
Cooking with Maay
1,96 тыс. подписчиков
53 просмотра · 1 день назад
एक कप दूध वापरून बनवा माव्यासारखे स्वादिष्ट आणि झटपट मोदक! 😋🙏
खवा किंवा मावा न वापरता Milk Powder आणि दूध वापरून हे मोदक अगदी कमी वेळात तयार होतात. चवीला मऊ, क्रीमी आणि माव्यासारखे लागणारे हे मोदक गणपती उत्सवासाठी नक्की करून पाहा. ❤️
🥛 साहित्य:
१ कप दूध
१ कप मिल्क पावडर
४ टेबलस्पून साखर
१ टीस्पून वेलची पावडर
१ चमचा तूप
सजावटीसाठी पिस्ता
Quick Mawa-Style Modak Using One Cup of Milk
1 cup milk
1 cup milk powder
4 tablespoons sugar
1 teaspoon cardamom powder
1 tablespoon ghee
Pistachios for decoration
ही झटपट मावा मोदक रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. रेसिपी आवडली तर Like 👍 | Share ❤️ | Subscribe 🔔 करायला विसरू नका.
Cooking With Maay सोबत अशाच सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीजसाठी चॅनलला Subscribe करा.
#CookingWithMaay #ModakRecipe #MawaModak #InstantModak #MilkPowderModak #GanpatiSpecial #GaneshChaturthi #Modak #मोदक #मावामोदक #झटपटमोदक #गणपतीस्पेशल #गणेशचतुर्थी #मराठीरेसिपी #MaharashtrianRecipes