Перейти к содержимому

मुरघास खड्ड्याचे किंवा बंकरचे आकारमान कसे ठरवावे ?

Gopal Mitra गोपाल मित्र

0:00 / 0:00

मुरघास खड्ड्याचे किंवा बंकरचे आकारमान कसे ठरवावे ?

72 210 просмотров · 5 лет назад
Gopal Mitra गोपाल मित्र
75,6 тыс. подписчиков
72 210 просмотров · 5 лет назад
गेले अनेक वर्षे आपण मुरघास बनवत आहोत. आता खड्ड्यात किंवा बंकर मध्ये मोठ्या प्रमाणावर मुरघास बनवायला सुरवात केली आहे. मुरघास खड्डा आणि बंकरचे आकारमान (लांबी, रुंदी, उंची) नेमकी कसे ठरवावे या बाबत या व्हिडीओ मधून जाणून घेवूया.