Перейти к содержимому

महत्त्वाचे 100 कलमे l अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती

आरंभ_अकॅडमी

0:00 / 0:00

महत्त्वाचे 100 कलमे l अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती

1 401 просмотр · 2 дн. назад
आरंभ_अकॅडमी
1,07 тыс. подписчиков
1 401 просмотр · 2 дн. назад
अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती साठी भारतीय संविधान | महत्त्वाचे १०० कलमे (Important Articles) | राज्यघटना | आरंभ अकॅडमी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो! 'आरंभ अकॅडमी'च्या या व्हिडिओमध्ये स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या भारतीय संविधानातील (Indian Constitution) १०० सर्वात महत्त्वाच्या कलमांचा (Important Articles) सराव घेतला आहे. MPSC, पोलीस भरती, तलाठी भरती, सरळसेवा आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये राज्यघटनेवर वारंवार विचारले जाणारे प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर करण्यात आले आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण राज्यघटनेचे हे गुण तुमचे हक्काचे गुण असणार आहेत! व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला नक्की Subscribe करा. 📌 या व्हिडिओची ठळक वैशिष्ट्ये: संविधानातील सर्वात महत्त्वाची आणि वारंवार विचारली जाणारी १०० कलमे मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि महत्त्वाची घटनादुरुस्ती कलमे #IndianConstitution #भारतीयसंविधान #MPSC #Rajyaghatna #ArambhAcademy #CompetitiveExams #MarathiGK #Polity #MaharashtraExams #ImpArticles