आवडेल अशी कारल्याची भाजी | Karela Sabzi / Karlyachi Bhaji / Dry Bitter Gourd Sabzi
Vishnu Manohar's Master Recipes
0:00 / 0:00
आवडेल अशी कारल्याची भाजी | Karela Sabzi / Karlyachi Bhaji / Dry Bitter Gourd Sabzi
1 252 647 просмотров · 7 л. назад
Vishnu Manohar's Master Recipes
1,05 млн подписчиков
1 252 647 просмотров · 7 л. назад
#tiffinrecipies #masteerrecipe #Karlyachibhaji #Karelasabzi
हींग आणि कांद्याच्या फोडणीवर केलेली झटपट कारल्याची भाजी टिफ़िन साठी एकदम रुचकर लागते. जस म्हणतात न साधेपणात एक वेगळच सौंदर्य असतं. तसाच साध्या साध्या भाज्यांमधेही खुप चटकदार चव असते. लोकाना कारल म्हंटल की नाक मुरडायला होतं. पण अशी चटपटीत खमंग कांद्याच्या फोडणीची करल्याची भाजी लई भारी लागते न राव.. करुन बघा आणि नक्की सांग कशी वाटली टिफिनसाठी झटपट करल्याची भाजी.