Перейти к содержимому

सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझं डेली रुटीन ❤️ | बटाटा-शेंगदाणा मसालेभात | मखाणे रोस्ट | Daily Vlog

Mazh Chotas Jag😘🏠

0:00 / 0:00

सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझं डेली रुटीन ❤️ | बटाटा-शेंगदाणा मसालेभात | मखाणे रोस्ट | Daily Vlog

460 просмотров · 11 дней назад
Mazh Chotas Jag😘🏠
56 подписчиков
460 просмотров · 11 дней назад
नमस्कार मंडळी ❤️ आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला माझं सकाळपासून संध्याकाळपर्यंतचं रोजचं रुटीन दाखवलं आहे. घरातली नेहमीची कामं, स्वयंपाकाची तयारी, माझ्या भावाची मुलगी घरी आलेली आणि तिच्यासोबतच्या काही गोड गप्पा तुम्हाला या व्लॉगमध्ये पाहायला मिळतील. 🥰 आज मी बटाटा आणि शेंगदाण्याचा चविष्ट मसालेभात बनवला आणि संध्याकाळच्या वेळेला चहासोबत खाण्यासाठी मखाणे रोस्ट केले. अगदी साधा-सोपा दिवस असला तरी त्यातले छोटे छोटे आनंदाचे क्षण तुमच्यासोबत शेअर केले आहेत. ❤️ व्हिडिओ आवडला असेल तर Like करा, Comment करून तुमचा अभिप्राय नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका. 🔔 तुमच्या प्रेमासाठी आणि नेहमीच्या सपोर्टसाठी खूप खूप धन्यवाद! ❤️