Перейти к содержимому

बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्य लिपिक परीक्षा | Important Acts & Rules | Top 30 MCQs

Study Space marathi

0:00 / 0:00

बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्य लिपिक परीक्षा | Important Acts & Rules | Top 30 MCQs

1 501 просмотр · Трансляция закончилась 10 дн. назад
Study Space marathi
55,2 тыс. подписчиков
1 501 просмотр · Трансляция закончилась 10 дн. назад
🏛️ बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मुख्य लिपिक भरती! | हेच कायदे करा (Important Acts & Rules) - Top 30 MCQs! 🚨 बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मुख्य लिपिक (Chief Clerk) परीक्षेमध्ये महानगरपालिका प्रशासन नियमावली, सेवा नियम, कायदे व परिपत्रके या तांत्रिक घटकावर सर्वाधिक प्रश्न विचारले जातात. या विशेष लेक्चरमध्ये Komal Ma'am घेऊन आल्या आहेत मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८, कामगार कायदे, RTI, सेवा नियम आणि महत्त्वाच्या नियमावलींवर आधारित Top 30 अति-संभाव्य MCQs. "हेच कायदे करा" या दृष्टिकोनातून तयार केलेल्या या क्लासमध्ये प्रत्येक कायद्याचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण दिले आहे. 📌 या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत: ⚖️ BMC कायदे व नियमावली: मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८, सेवा नियम १९८९, निवृत्ती वेतन नियम व इतर. 📜 कामगार व कल्याणकारी कायदे: वेतन प्रदान अधिनियम, किमान वेतन अधिनियम, कामगार भरपाई कायदा आणि RTI Act. 🎯 Top 30 Questions: BMC मुख्य लिपिक परीक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न. 💡 Exam Strategy by Komal Ma'am: कायदे आणि नियमावली घटकात पैकीच्या पैकी गुण मिळवण्याची सोपी पद्धत. परीक्षा हॉलमध्ये जाण्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपली तयारी पक्की करा! BMC Chief Clerk Bharti, Brihanmumbai Mahanagarpalika Mukhya Lipik, BMC Chief Clerk Acts MCQs, Hech Kayde Kara, BMC Top 30 MCQs, Study Space Marathi, Komal Maam Classes, Mumbai Mahanagarpalika Adhiniyam 1888, BMC Service Rules MCQs, BMC Clerk Exam Preparation, Maharashtra Mahanagarpalika Bharti, BMC Mukhya Lipik Question Paper #BMCChiefClerk #BrihanmumbaiMahanagarpalika #HechKaydeKara #Top30MCQs #MukhyaLipik #StudySpaceMarathi #KomalMaam #BMCExamPreparation #MaharashtraGovtJobs #SaralsevaBharti